एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन |  05 सप्टेंबर 2019 | गुरुवार

  1. काल दिवसभर झोडपणाऱ्या पावसाची आज मुंबईत विश्रांती https://bit.ly/2kuY7jc कोल्हापुरात राधानगरीचे दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना अलर्ट https://bit.ly/2k1qmpo


 

  1. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, मुंबईतील कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, सरकारही युतीचंच येणार, उद्धव ठाकरेंचा दावा https://bit.ly/2jZ1kao


 

  1. विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेची पहिली फेरी, भाजप 160, शिवसेना 110 तर घटक पक्ष 18 जागांवर लढण्याची शक्यता https://bit.ly/2kweN9R


 

  1. राज ठाकरेंपाठोपाठ आणखी एका मनसे नेत्याची चौकशी, कोहिनूर प्रकरणात नितीन सरदेसाई यांना ईडीचं बोलावणं https://bit.ly/2kuig92


 

  1. सांगलीच्या जत नगरपालिकेच्या मासिक सभेत नगरसेवकांचा भररस्त्यात राडा, शाब्दिक चकमकीचं हाणामारीत रुपांतर, नगरपालिकेचं कामकाज स्थगित https://bit.ly/2k63OnC


 

  1. निवडणुकांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार, प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील 20 हजार कर्मचारी बेमुदत संपावर https://bit.ly/2lE38WG


 

  1. गृह आणि वाहनकर्ज आणखी स्वस्त होणार, 1 ऑक्टोबरपासून सर्व प्रकारची कर्ज रेपो रेटशी जोडा, आरबीआयचे बँकांना आदेश https://bit.ly/2k5Oes6


 

  1. पी चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, ईडीकडून अटकेची मागणी होणार https://bit.ly/2k14ryJ


 

  1. नेटफ्लिक्सविरोधात तक्रार नोंदवल्याची बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी, पोलिसात तक्रारीच्या वृत्तानंतर शिवसेनेचं स्पष्टीकरण https://bit.ly/2jWESyC


 

  1. गणपतीनंतर आज घरोघरी गौरींचं आगमन, गौराईच्या स्वागतासाठी महिलावर्गाची जय्यत तयारी https://bit.ly/2kjNPT4


 

विशेष कार्यक्रम : दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदींच्या 100 दिवसांचा लेखाजोखा, रात्री 9 वाजता पाहा ‘एबीपी माझा’चा विशेष कार्यक्रम ‘मोदींची सेंच्युरी’

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK