1. क्या हुआ तेरा वादा...? नागपुरात मंचावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाकडून आरक्षणाच्या आश्वासनाची सुरेल आठवण https://goo.gl/oJVbXt


 

  1. सोलापूर विद्यापीठाला अखेर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव, नागपुरातील धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा https://goo.gl/97c8kh


 

  1. मद्याचा खप वाढवायचा असेल तर ब्रँडला बाईचं नाव द्या, साखर कारखानदारांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा अजब सल्ला https://goo.gl/c3e6fy


 

  1. ऊसाला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी, कोल्हापुरात चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टींच्या बैठकीत तोडगा https://goo.gl/ryX1PP


 

  1. मुंबईतील रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेची नामी शक्कल, रुळांशेजारी तारांचं कुंपण https://goo.gl/GvFhmb


 

  1. मुंबई विमानतळावर 'आयसिस'शी संबंधित संशयिताला अटक, यूपी एटीएसची कारवाई, मोठा कट उधळल्याचा दावा https://goo.gl/mzAbnb


 

  1. अमेरिकेत शिकणाऱ्या लातूरच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, सुनील बिरादारचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची मागणी https://goo.gl/WMniYF


 

  1. नोटाबंदीनंतर देशातल्या 35 हजार कंपन्यांवर 17 हजार कोटींच्या अफरा-तफरीचा आरोप, अडीच लाख कंपन्यांना केंद्राकडून टाळं https://goo.gl/2734r7


 

  1. भारत 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्था होईल, वर्ल्ड बँकेकडून जीएसटी-नोटाबंदीचं स्वागत https://goo.gl/PNxbP5


 

  1. भारतात केवळ 25 टक्के वाहनचालक सीट बेल्ट लावतात, मारुती सुझुकीच्या सर्व्हेत सुरक्षिततेबाबत भारतीयांची हलगर्जी समोर https://goo.gl/HLiNxw


 

  1. मी वेलकम टू इंडिया म्हटलं, त्याने ठोसा लगावला, जर्मन नागरिकाच्या मारहाणीच्या आरोपावर रेल्वे कंत्राटदाराचं उत्तर https://goo.gl/nmg63p


 


12. अभिनेते कमल हासन विरोधात जनहित याचिका, लेखात हिंदू संघटनांना दहशतवादी संबोधल्याप्रकरणी कारवाईची मागणी https://goo.gl/XhgdYu

13. ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे आणि नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, मराठी रंगभूमी दिनी सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा https://goo.gl/Es3V57

14. जिओचा आणखी एक दणका, 149, 309 रुपयांसह अनेक डेटा प्लॅन्सच्या किमतीत वाढ https://goo.gl/hNjfMV

 

  1. भारतीय महिला हॉकी संघाला दुसऱ्यांदा आशिया चषकाचं जेतेपद, पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनवर 5-4 ने मात https://goo.gl/vxSbYz


 

*माझा कट्टा* : फेरीवाल्यांची बाजू घेणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याशी गप्पा, आज रात्री 8 वाजता, एबीपी माझावर

 

*बर्थ डे स्पेशल* : गेल्या एका वर्षात कोहलीची 'विराट' कामगिरी https://goo.gl/pcXh57

 

*BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांच्या 'एका हरवलेल्या दशकाची डायरी' सदरातील नवा ब्लॉग, या 'सूर्यवंशम' च काय करायचं? https://goo.gl/gm7zUW

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*