*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन |  04 सप्टेंबर 2019 | बुधवार*
  1. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग पाण्यात, कुर्ला, कलानगर, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप, मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी https://bit.ly/2ludngl
 
  1. मुंबईसह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे लोकलसेवेवर परिणाम, मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प तर पश्चिम रेल्वेलाही फटका https://bit.ly/2lvgwN5
 
  1. मुंबई उपनगरातही पावसाची दमदार बॅटिंग, भिवंडी, वसई, विरार, भोईदापाडा परिसरात 80 लोकांचं रेस्क्यू https://bit.ly/2ludA37
 
  1. अनेक गणेश मंडपांमध्ये पावसाचं पाणी, धोका टाळण्यासाठी गणेश मंडळांना वीजपुरवठा खंडित करण्याचं गणेशोत्सव समन्वय समितीचं आवाहन https://bit.ly/2lBm4FS
 
  1. गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला https://bit.ly/2ktGOil पुण्यात भिडे पुल पाण्याखाली तर नागपुरातही मुसळधार पावसाची हजेरी, सिंधुदुर्गातही दमदार पाऊस https://bit.ly/2lYbl8y
 
  1. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचे भाजपमध्ये जाण्याचे संकेत, 10 तारखेला निर्णय जाहीर करणार, मित्रपक्षाने घात केल्याचं सांगत राष्ट्रवादीवर टीकास्त्र https://bit.ly/2lRp5Si
 
  1. आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं, खासदार संजय राऊतांचा सरकारला घरचा आहेर https://bit.ly/2lS8MEP
 
  1. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये उभी फूट पडण्याची शक्यता, एमआयएमला हव्या 98 जागा, वंचितकडून मात्र आठ जागांची ऑफर https://bit.ly/2lS8QV5
 
  1. मेट्रो कारशेडसाठी 'आरे'तील वृक्षतोडीचा निर्णय झाला असला तरी काम सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही, आंदोलनानंतर मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती https://bit.ly/2ktHa8F
 
  1. लातूर मनपासाठी दुष्काळात तेरावा महिना, रेल्वेकडून गेल्या दुष्काळात पाणीपुरवठा केल्याचे 10 कोटींचे बिल, मनपाला रेल्वे विभागाचे पत्र https://bit.ly/2OXaejc
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK