एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 जानेवारी 2020 | शुक्रवार


1. राज्याच्या तिजोरीत खडखडाट,  तरीही आमदारांच्या पगारावर 79 कोटी रूपयांची उधळण तर सुमारे 800 माजी आमदारांना पेन्शनची खैरात  https://bit.ly/35ldFHN

2. चांगल्या खात्यांवरुन आणि खातेवाटपावरुन महाविकासआघाडी घोळ, खाती कमी इच्छुक जास्त, ठाकरे सरकारकडून नव्या खात्यांची निर्मिती होण्याची शक्यता https://bit.ly/2tn5o8X

3.भ्रष्टाचार उघड करण्याच्या मुद्द्यावरुन नांदेडमध्ये भाजप आमदार-खासदारांमध्ये जुंपली, आमदार प्रशांत बंब ब्लॅकमेलर असल्याचा खासदार प्रताप चिखलीकर यांचा आरोप https://bit.ly/2SN96TS

4.जळगाव जिल्हा परिषदेचा गड खडसे-महाजनांनी राखला, भाजपच्या रंजना पाटील अध्यक्षपदी, वैधानिक पेच निर्माण झाल्यानं औरंगाबाद जिल्हा परिषद उद्यावर ढकलली https://bit.ly/2Fji2s1

5.आरोप-प्रत्यारोपानंतर खडसे, फडणवीस आणि महाजन जळगावमध्ये एकत्र, तर नाराजीविषयी कोणतीही चर्चा नाही, खडसेंचा दावा https://bit.ly/36poqda

6.कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांच्या खासदार धैर्यशील मानेंसमोरच नदीत उड्या, मायक्रोफायनान्सचं कर्ज माफ करण्याची मागणी https://bit.ly/2MQGNjG

7.शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीनं करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला आदेश, तर शिवभोजन थाळी 26 जानेवारीपासून सुरु होणार https://bit.ly/37peNeO

8.संजय राऊत आणि कम्युनिस्ट नेते एकाच मंचावर, डाव्यांनी पुकारलेल्या देशव्यापी कामगार संपात शिवसेना सहभागी होणार, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/37tOAMb

9.कराडचे शहीद जवान संदीप सावंत यांना अखेरचा निरोप, अंत्यसंस्कारासाठी जनसागर उसळला, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सावंत यांना वीरमरण https://bit.ly/2MRhopP

10.पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते स्पर्धेचं आज उद्घाटन https://bit.ly/2QIHH2Q

यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK