1. मद्यप्राशन करुन वाहन चालवल्यास पाचपट दंड, मोटार वाहन कायद्यातील सुधारणांना केंद्राची मंजुरी goo.gl/BSz0gq
2. देशातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन https://goo.gl/mGQHCY चेनानी-नशरी बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर अंतरात 30 किमीने घट https://goo.gl/45wXiH
3. कोर्टाची तारीख एसएमएसद्वारे मिळावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अपेक्षा, तीन वर्षात बाराशे कालबाह्य कायदे रद्द केल्याचाही दावा https://goo.gl/d06Dhi
4. राज्यातलं सरकार केवळ गाजरं दाखवणारं, संघर्षयात्रेत अजित पवारांची टीकेची झोड, सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं घालण्यासाठी विरोधक तुळजाभवानीच्या चरणी https://goo.gl/QkfjkU
5. भाजप मंत्री जयकुमार रावल काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भेटीला, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राणेंकडून पुन्हा काट https://goo.gl/EYk52Z
6. मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन महागणार, प्रौढांना पाच रुपयांऐवजी शंभर रुपये तिकीट, लहानग्यांना 25 रुपये शुल्क https://goo.gl/6y2lMC
7. 30 जुलै 2014 साली घडलेल्या दुर्घटनेतून माळीण सावरलं, गावातील नवीन घर आणि शाळेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन https://goo.gl/G5sX5M
8. नाशकात पोलिसाच्या नातलगाच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, दोन महिन्यात जिल्ह्यात सोनसाखळी चोरीच्या 45 घटना https://goo.gl/Na2E4I
9. सोलापुरात बक्षी हिप्परगात हातभट्टी अड्ड्यावर छापा, 30 हजार लिटर रसायन नष्ट http://abpmajha.abplive.in/
10. उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भात शाळांचं वेळापत्रक बदललं, फक्त सकाळीच शाळा भरणार, उष्माघातानं राज्यात आतापर्यंत ८ बळी https://goo.gl/IvXzqK
11. हिंगोलीच्या कळमनुरीत खासगी बस आणि ट्रकची धडक, बस उलटून 6 जणांचा मृत्यू, 35 प्रवासी जखमी https://goo.gl/zNiHyW
12. रोमियो नव्हे तर श्रीकृष्ण महिलांची छेड काढत असे, प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांची यूपीतल्या अँटी रोमिओ पथकांच्या कारवाईवरुन टीका https://goo.gl/pY0BV1
13. मध्य प्रदेशात ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप, कोणतंही बटण दाबल्यानंतर भाजपलाच मतदान होत असल्याचा काँग्रेस आणि ‘आप’चा दावा https://goo.gl/6PWW4S
14. ‘अमूल’ आईस्क्रीमच्या जाहिरातीविरोधात क्वॉलिटी वॉल्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर हायकोर्टात, दिशाभूल केल्याचा दावा https://goo.gl/QaQe0H
15. दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा टॉवर जवळच्या इमारतीला भीषण आग, जीवितहानी नाही https://goo.gl/G1xE5o