1. नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, 2017-18 मधील बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक, NSSO अहवालातून धक्कादायक माहिती समोर https://goo.gl/N2cA5R


 

  1. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषणात मत https://goo.gl/jhZ5ii


 

  1. सरकारी कार्यालयातील मार्च अखेरच्या खरेदीला ब्रेक, उद्यापासून 31 मार्चपर्यंत नवीन साहित्यांची खरेदी करता येणार नाही, भ्रष्टाचाराला आळा बसणार https://abpmajha.abplive.in/?dsg


 

  1. एसबीआयच्या ग्राहकांची महत्वाची माहिती लीक झाल्याची भीती, बँक सर्व्हरला पासवर्ड टाकला नसल्यानं पैशांची अफरातफर झाल्याचा संशय https://goo.gl/Rwdqfz


 

  1. राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण 'परिशिष्ट' हवा, याचिकाकर्त्यांची हायकोर्टात मागणी, कागदांचा संच जागा व्यापणारा, राज्य सरकारचं उत्तर https://goo.gl/bxungN


 

  1. स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा फिसकटण्याची शक्यता, राजू शेट्टींकडून चौथ्या आघाडीची तयारी! https://goo.gl/aZjMwz


 

  1. दोन दिवसांच्यावर उपोषण करणं अण्णा हजारेंच्या शरीराला शक्य नाही, डॉक्टरांची माहिती, राळेगणसिद्धी गावात कडकडीत बंद https://goo.gl/5qtjo5


 

  1. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत साप, नांदेड जिल्ह्याच्या हादगाव तालुक्यातील घटना, पालकांमध्ये संतापाचं वातावरण https://goo.gl/tKFhHk


 

  1. बाळाची गळणारी लाळ थांबवण्यासाठी जिवंत मासा तोंडात फिरवला, मासा निसटून अन्ननलिकेत, मावशीच्या अर्धवट ज्ञानाने जीव धोक्यात आलेल्या बारामतीतील चिमुरडीला डॉक्टरांच्या पथकाने वाचवलं https://goo.gl/8kxK4P


 

  1. चौथ्या वनडेत न्यूझीलंडचा भारतावर आठ विकेट्सनी विजय, 93 धावांचं माफक आव्हान पंधराव्या षटकातच गाठलं, मालिकेत टीम इंडियाची 3-1 ने विजयी आघाडी https://goo.gl/9kh9LL


 


*अर्थ बजेटचा*: अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चा, पाहा आज रात्री 9.30 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर

*BLOG* :  लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग 'कडी' https://goo.gl/NbuHKQ

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE*