एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 ऑक्टोबर 2019 | गुरुवार





  1. कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आलं नाही, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला तर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झालीच नसल्याच्या वक्तव्यावरही आक्षेप https://bit.ly/2PyX5Qh





  1. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेते पदी एकनाथ शिंदेंची निवड, आदित्य ठाकरेंकडून शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव, तर शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी सुनील प्रभूंची निवड https://bit.ly/333caxl





  1. युतीमधल्या तणावानंतर काँग्रेसलाही सत्तेची स्वप्न, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात सोनिया गांधींशी चर्चा करणार, शरद पवारांच्याही भूमिकेकडेही लक्ष https://bit.ly/3243XYo





  1. महायुतीतल्या 4 घटकपक्षांना 4 मंत्रिपदं द्या, तर रिपाइंला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यासाठी आठवले आग्रही, घटक पक्षांना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच हवे असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2WvALIA





  1. शरद पवार 6 नोव्हेंबरला परभणीतील सेलू आणि हिंगोलीतील वसमत तालुक्यांच्या दौऱ्यावर, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार https://bit.ly/2oxAp7U





  1. उद्यापासून खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा, मुंबई महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज, ऑफरवर अटी-शर्ती लागू https://bit.ly/36qspH9





  1. युद्ध जिंकू शकत नाहीत ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर निशाणा https://bit.ly/3340niv





  1. भारतातील पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा व्हॉट्सअॅपचा आरोप, व्हॉट्सअॅपकडून इस्राईलच्या ‘एनएसओ’तंत्रज्ञान समूहावर खटला दाखल https://bit.ly/2N4Ef1P





  1. पाकिस्तानमध्ये कराची-रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग, 65 जणांचा होरपळून मृत्यू, सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नितांडव https://bit.ly/2NqCBXq





  1. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल मानसिक आजाराने ग्रस्त, क्रिकेटपासून काही काळ लांब राहणार https://bit.ly/2BZRISe



यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK