*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 मार्च 2019 | रविवार*

  1. सत्ता आणि पैशांसाठी दोन्ही पक्ष एकत्र, नारायण राणेंचा शिवसेना-भाजपवर घणाघात https://goo.gl/HxvHWG


 

  1. शरद पवारांची चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी, सांगोल्यात चंद्रकांत पाटलांची टीका https://goo.gl/at3KH9


 

  1. आमचे बंधू पवारांची लाचारी करतात, अहमदनगरच्या पाथर्डीत पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका https://goo.gl/DRbbx2


 

  1. पुण्यात आघाडीच्या उमेदवाराचे कोडे कायम, उमेदवार नसताना प्रचाराला मात्र सुरुवात https://goo.gl/hMshGS


 

  1. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधून 84 लाख तर सोलापुरातून 23 लाखांची रोकड जप्त, पोलिसांकडून चौकशी सुरु https://goo.gl/KuYPAZ


 

  1. भाजपला धडा शिकवा, लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घाला, गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे बॅनर्स https://goo.gl/dZ4uwu


 

  1. समाजासाठी काम करणारा प्रत्येक व्यक्ती चौकीदार, देशातील जनता चौकीदाराच्या पाठीशी, 'मैं भी चौकीदार' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन https://goo.gl/RTW3ms


 

  1. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार, उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाडमधून निवडणुकीच्या मैदानात https://goo.gl/PGBAVP


 

  1. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले यावर शंका, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचं संतापजनक वक्तव्य https://goo.gl/hRSJ77


 

  1. डोंबिवलीत जीर्ण धोकादायक बनलेल्या पादचारी पुलाचा वापर, रेल्वेकडून केवळ फलक लावण्याचे सोपस्कार https://goo.gl/SzJyfW


 


*तोंडी परीक्षा* :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोंडी परीक्षा, आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK