1. अटकेतील नक्षल समर्थकांविरोधात भक्कम पुरावे, पोलिसांचा दावा. देशविरोधी कट रचत असल्याच्या पत्रांचंही पत्रकार परिषदेत वाचन https://goo.gl/SeHRZ1


2. जितेंद्र आव्हाड, श्याम मानवांसह चौघे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपींच्या हिटलिस्टवर होते, एटीएसचा मुंबई सत्र न्यायालयात दावा https://goo.gl/WKsdEg

3. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात, पहिल्या टप्प्यात सांगली, सातारा, पुण्यात सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा पंचनामा https://goo.gl/uVhu5D

4. लग्नासाठी तरुण-तरुणी दोघांसाठी किमान वय समान ठेवा, कायदा आयोगाची सूचना, अविभक्त हिंदू कुटुंबासाठीच्या करसवलती रद्द करण्याचीही शिफारस

5. मुंबई-गोवा हायवे प्रवासासाठी सुखकर करु, पाहणी दौऱ्यात चंद्रकांत पाटलांचं आश्वासन, मनसे कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांना घेराव https://goo.gl/3ePK6q

6. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी पदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी, पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला रवाना झाल्यानंतर काँग्रेसची मागणी https://t.co/Z9sYadRoip

7. नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव भाजपकडून मागे, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे भाजप बॅकफूटवर https://goo.gl/H6A1Lt

8. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी काळाबाजार, एका दर्शन एजंटला अटक, मंदिर समिती सदस्य संशयाच्या भोवऱ्यात https://abpmajha.abplive.in/

9. एशियाडमध्ये पुरुषांच्या स्क्वॉशमध्ये भारताला कांस्य, तर बॉक्सर विकास कृष्णनला दुखापतीमुळे कांस्यपदक https://abpmajha.abplive.in/sports

10. साउदम्प्टन कसोटीत दुसऱ्या दिवशी उपाहाराला भारताची दोन बाद 100 अशी मजल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य अर्धशतकी भागीदारी https://abpmajha.abplive.in/live-tv

एशियाडमध्ये भारत आठव्या स्थानी : 13 सुवर्ण , 22 रौप्य, 28 कांस्य, एकूण- 63

माझा विशेष : शहरी नक्षलवाद : पोलिसांच्या स्पष्ट दाव्यानंतरही पुरोगाम्यांचा विरोध का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा