एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 डिसेंबर 2019 | सोमवार
- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरेंसह महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ तर आता खातेवाटपाची प्रतीक्षा https://bit.ly/2ZBSjo1
2.दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जदारांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार तर, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीही विशेष योजना राबवणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती
https://bit.ly/2MBi0jt 3.शपथविधी सोहळ्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांची दांडी, सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी, शिवसनेचे सुनील राऊत, तानाजी सावंत तर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील पक्षावर नाराज
https://bit.ly/39pScAq - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले, तेच मित्रपक्ष शपथविधीला बेदखल; राजू शेट्टींची खदखद https://bit.ly/2MEx1Rs
- एकाच घरात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद तर मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं, विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी, मंत्रीमंडळ विस्ताराची ठळक वैशिष्ट्ये https://bit.ly/39skg6a
- शपथविधीनंतर राज्यभरात जल्लोष, बारामती, परळी, लातूर, शिर्डी, नागपुरात आतिषबाजी, पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा https://bit.ly/2QwbvQ1
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एकाही महिलेला संधी नाही; 43 पैकी केवळ तीनच महिला मंत्री https://bit.ly/2rGI71d
8.CAA च्या समर्थनार्थ मोदींनी सुरू केलं ट्विटर कॅम्पेन, अभियानाचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून सदगुरु जग्गी वासुदेव यांचा व्हिडीओ पोस्ट
https://bit.ly/39pGFBj - कळंब पंचायत समिती सभापतीच्या निवडीवरून भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि शिवसेना खासदारांच्या गटामध्ये राडा, राणा जगजीतसिंह पाटलांनी शिवसेना कार्यकर्त्याच्या डोक्याला रोखली बंदूक, पाटलांसह 18 जणांवर गुन्हा दाखल https://bit.ly/2QJGsk3
- बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, केंद्र सरकारकडून घोषणा, लष्करप्रमुखपदावरून रावत उद्या निवृत्त होणार https://bit.ly/2FbxHJP
यूट्यूब चॅनेल -
https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक -
https://www.facebook.com/abpmajha ट्विटर-
https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -
http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE -
https://goo.gl/enxBRK