एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 ऑगस्ट 2019 | शुक्रवार

  1. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या सोलापूर दोऱ्यात तीन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, उदयनराजे भोसले अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय घेणार, तर रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर https://bit.ly/2MKw3ox


 

  1. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पुन्हा अनिश्चितता, शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2ztSGVw


 

  1. “राणे तुमचे तर, भुजबळ आमचे”, आमदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी छगन भुजबळांना शिवसेनेत घेण्याची शक्यता https://bit.ly/2UfN2ju


 

  1. नातेवाईकांचा आणि याचा काय संबंध? पद्मसिंह मोहिते पाटलांबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार भडकले, अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील पत्रकार परिषदेतील प्रसंग https://bit.ly/2NBU5lj


 

  1. देशातल्या 10 मोठ्या सरकारी बँकाचं चार बँकांमध्ये विलिनीकरण, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची संख्या आता 27 वरुन 12 वर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा https://bit.ly/2MKwdfD


 

  1. देशाच्या आर्थिक विकास दरात मोठी घसरण, पहिल्या तिमाहीचा वृद्धी दर फक्त 5 टक्के, गेल्या सहा वर्षातील सर्वात नीचांकी घसरण https://bit.ly/2ZDyZoX


 

  1. आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिलासा नाहीच, सीबीआय कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ https://bit.ly/34dXrk8


 

  1. मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करा, चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादीची मागणी https://bit.ly/34bwuNV


 

  1. विरारमधील तुंगारेश्वर मंदिर पाडकामाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, मंदिर, समाधी आणि तीन खोल्यांव्यतिरिक्त इतर बांधकामावर हातोडा https://bit.ly/2LagV1G


 

  1. शहरांतील फ्लॅटधारक इमारतीचे मालक होणार, प्रॉपर्टी कार्डवर नाव लागणार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/347oxJT


 

*मुव्ही रिव्हीव* : साहो : न साहो! https://bit.ly/34eQ8Ja

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK