एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 जानेवारी 2020 | गुरुवार


1. खातेवाटपासंदर्भात  अजूनही खलबतं सुरूच, उद्यापर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, https://bit.ly/2QHiIN5   राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणारेच जास्त,  शरद पवारांची गुगली  https://bit.ly/36kvXtR

2.प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, रोटेशन पद्धत असल्यानं प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्टीकरण,  तर विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप, केंद्र सरकार राजकारण करत असल्याची संजय राऊत यांची टीका https://bit.ly/2QIJKnm

3.फडणवीस, महाजनांनी तिकीट कापलं, 'एबीपी माझा'वर एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट तर खडसे महाविकास आघाडीच्या संपर्कात, वडेट्टीवारांची माहिती, भाजपपासून दुरावलेले खडसे शेतीत रमले https://bit.ly/2QgZ0ZP

4. एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा तर एकनाथ खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2FcbMSO

5..अधिकाऱ्यांनो सावधान, सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर गाठ माझ्याशी, बच्चू कडू यांचा इशारा, https://bit.ly/2ZKP3qL  दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर अधिकाऱ्यांची संघटना आक्रमक https://bit.ly/2sw8WFT

6.14 एप्रिल 2022 पर्यंत  इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार, स्मारक स्थळाला  भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन https://bit.ly/2QfLHsC

7. बीडमध्ये सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांचा मतदानाचा अधिकार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाकारला, बीड झेडपीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स वाढला https://bit.ly/2sIEdVQ

8.भाजप प्रदेशाध्यक्षांना होमपिचवर दणका, कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त,  झेडपीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची सरशी, भाजपला धूळ चारत अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील तर नाशिक जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा https://bit.ly/2tkkrA6

9.विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, ज्वारी, गहू, कापसाचं मोठं नुकसान, दुष्काळ, अतिवृष्टीनंतर अवकाळी आणि गारपिटीनं शेतकरी देशोधडीला https://bit.ly/2sDNC0U

10 हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड करणारी नताशा स्टॅनकोविक हे नाव गुगल सर्चमध्ये ट्रेडिंगवर, नताशाला प्रपोज करतानाचा पंड्याचा व्हिडीओ व्हायरल  https://bit.ly/2SKPShF

यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK