1. कोपर्डी बलात्कार, हत्याप्रकरणी तीनही आरोपींना फाशी, अहमदनगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय, राज्यभरातून निर्णयाचं स्वागत https://goo.gl/225gLq


 

  1. कोर्टाच्या निकालानंतर निर्भयाच्या आईने हंबरडा फोडला, कुठल्याही मुलीवर अत्याचार घडू नये याची काळजी घ्या, समाज आणि सरकारला आवाहन https://goo.gl/T1J2E1


 

  1. शिक्षा सुनावण्याआधी मुख्य आरोपी जीतेंद्र शिंदेची कोर्टाकडे हात जोडून विनवणी, भवाळ आणि भैलुमेही अस्वस्थ, अवघ्या सहा मिनिटात निकाल https://goo.gl/225gLq


 

  1. वेदना हीच शक्ती समजा आणि लढा द्या, दिल्लीच्या निर्भयाच्या आईचा कोपर्डीवासियांना सल्ला https://goo.gl/ortRBN


 

  1. खर्ड्यातील नितीन आगे हत्याप्रकरणी हायकोर्टात दाद मागणार, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांचं आगे कुटुंबाला आश्वासन https://goo.gl/tcB8sE


 

  1. दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 1 ते 24 मार्च 2018, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018  दरम्यान होणार https://goo.gl/Y3rbFb


 

  1. जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात, 23 मार्चला शहीद दिनी देशव्यापी आंदोलनाचा एल्गार https://goo.gl/z6D2Rc


 

  1. कोल्हापूर महापालिका सभेत थेट तिरडी मोर्चा, अंत्यसंस्कारसाठी पंचगंगा स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागल्यानं नगरसेवक आक्रमक http://abpmajha.abplive.in/


 

  1. उद्धव ठाकरेंच्या सत्ता सोडण्याच्या वक्तव्याची नितेश राणेंकडून खिल्ली, हेराफेरी चित्रपटातील सीन मॉर्फ करुन शिवसेनेवर निशाणा https://goo.gl/i9Dz1T


 

  1. विधानपरिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याप्रकरणी गुन्हा, आपल्यावरील आरोप केवळ बदनामीसाठी, मानेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/9vEsMj


 

  1. राहुल गांधींचं गुजरातमधील सोमनाथ दर्शन वादाच्या भोवऱ्यात, मंदिरात काँग्रेसचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागींकडून रजिस्टरवर राहुल गांधींचा उल्लेख बिगर हिंदू केल्याने खळबळ http://abpmajha.abplive.in/


 

  1. मी हाफिज सईदचा कट्टर समर्थक, लष्कर-ए-तोयबा आवडती संघटना, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफांची गरळ, सोशल मीडियातून टीकेची झोड http://abpmajha.abplive.in/


 

  1. सचिन तेंडुलकरची मानाची 10 क्रमांकाची जर्सीही निवृत्त, टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंसोबत चर्चेनंतर बीसीसीआयचा निर्णय https://goo.gl/8kmVo9


 

  1. हैदराबादच्या जागतिक उद्योजक परिषदेत इव्हांकाच्या ड्रेसची चर्चा, पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प कन्येला खास भेट https://goo.gl/L7squJ


 

  1. अंडं शाकाहारी की मांसाहारी? संशोधकांनी अखेर उत्तर शोधलं, अंडं शाकाहारी असल्याचा दावा https://goo.gl/jhPmg2


 


BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी आणि अँकर ज्ञानदा कदम यांचा ब्लॉग, गोष्ट कोपर्डीची... https://goo.gl/c37RNM

BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा 'खादाडखाऊ' सदरातील विशेष ब्लॉग, पुण्यातले इराणी  https://goo.gl/RAbm9n

सचिन तेंडुलकरची मानाची 10 क्रमांकाची जर्सीही निवृत्त?, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा स्पेशल रिपोर्टhttps://goo.gl/cuzr4F

माझा स्पेशल : कोपर्डी बलात्कार निकालावर दिल्लीच्या निर्भयाची आईशी खास बातचीत, आज रात्री 8.30 वाजता @abpmajhatv वर

माझा विशेष : कोपर्डी निकाल, लढाई अजून बाकीच..? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर