- पुण्यात आल्कन स्टायलस बिल्डिंगची संरक्षक भिंत कोसळून दोन चिमुरड्यांसह 15 जणांचा मृत्यू, कोंढवा परिसरातील ह्रदयद्रावक घटनेने पुण्यात हळहळ https://bit.ly/2NnL6FJ
- मृत मजुरांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत, बिल्डर-कॉन्ट्रॅक्टरसह चौदा जणांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/2Xy5AzB
- मुंबईतील मरोळमध्ये कंपाऊंड वॉल कोसळली, चेंबूरमध्येही दुर्घटना, मुंबईत पहिल्याच पावसात दाणादाण, विरारमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मची पडझड https://bit.ly/2Jb64Ct
- महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत राहुल गांधींसोबत बैठक, लोकसभेतील पानिपत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चा अपेक्षित, नाना पटोले यांचा काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा https://bit.ly/2xggb3p
- राज्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळली जातेय, कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप, बोगस बियाणांबाबतची माहिती थेट मंत्र्यांना सांगण्याचं आवाहन https://bit.ly/2ZUNu8f
- आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये, उद्या मल्हारी मार्तंड खंडेरायाला भेटण्यासाठी जेजुरीकडे रवाना होणार तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम यवतमध्ये https://bit.ly/2IYTgAd
- आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिराला राजवाड्याची सजावट, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पर्वणी https://bit.ly/32331Vp
- जळगावमध्ये महाविद्यालयात धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा भरदिवसा खून तर अकोल्यात वर्गातील भांडणातून एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला https://bit.ly/2JhM3tN
- आरोग्य मंत्रालयाच्या बैठकांदरम्यान बिस्कीट बंदी, नाश्त्यामध्ये बदाम, चण्यासारखे पौष्टिक पदार्थ देण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे आदेश https://bit.ly/2NjvrY0
- पाकिस्तानी फॅन्स इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करणार, पाकिस्तानचा माजी कर्णधार मुश्ताक मोहम्मदचा दावा https://bit.ly/2JaTfIi
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK