*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01  जुलै 2019 | सोमवार*
  1. सलग पावसाने मुंबई तुंबली, मुंबई तुंबणार नसण्याचे दावे फोल, नेते चिडीचूप, लोकल, रेल्वेसह रस्ते वाहतूकही संथ, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी https://bit.ly/2LwIWRy
 
  1. लोणावळा घाटात मालगाडी घसरल्यानं पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले, पुढच्या 24 तासांमध्ये मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/2Xeu0tN
 
  1. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार, सभापतींनी दिले 1300 प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश https://bit.ly/2LxtvZp
 
  1. नगरसेवकांकडे 50 लाखांची लाच मागणाऱ्या जात पडताळणी समितीच्या तीन सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावं, आमदार अनिल परबांच्या मागणीनंतर सभापतींचे निर्देश  https://bit.ly/2Nm2fQb
 
  1. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कृषिमंत्र्यांचे कृषी दिनी आदेश, राज्यभरात कृषी दिन साजरा https://bit.ly/2J0LMg0
 
  1. कुठल्याही स्थितीत राजीनामा मागे घेणार नाही, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्पष्टीकरण, काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक https://bit.ly/2KRfxlO
 
  1. आजपासून घरगुती सिलेंडर स्वस्त, चारचाकी गाड्यांच्या किमतीत वाढ, एनईएफटी आरटीजीएस पूर्णपणे मोफत https://bit.ly/2KRXv2K
 
  1. तुकोबांच्या पालखीचा रोटी घाटातून प्रवास, उंडवडीत पालखीचा मुक्काम तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाल्ह्यात, उद्या नीरास्नान https://bit.ly/2KNsyN3
 
  1. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात भीषण अपघात, बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू तर 22 जण जखमी https://bit.ly/2NrIfM2
 
  1. विश्वचषकात भारताला पुन्हा धक्का, दुखापतीमुळे विजय शंकर विश्वचषकातून बाहेर, मयांक अगरवालचा संघात समावेश होण्याची शक्यता https://bit.ly/2ROsgWN
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK