एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 एप्रिल 2019 | सोमवार

  1. राज्यात चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.07 टक्के मतदान, तर देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 25 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2J2uAag


 

  1. मतदानासाठी सेलिब्रिटीही सरसावले, शाहरुख, बच्चन कुटुंबीय, गुलजार, रणबीर-करिना, रणवीर सिंह, ऋतिक रोशन, सलमान, प्रियंका, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नरेश गोयल बजावला मतदानाचा हक्क https://bit.ly/2GFWhD1


 

  1. संध्याकाळी 5 पर्यंत कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 41.64 टक्के मतदान, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक 62.44 टक्के मतदान, कल्याणमध्ये उन्हामुळे कमी मतदान झाल्याचा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा  https://bit.ly/2UMFDa7


 

  1. नंदुरबारमध्ये मतदान करतानाचे फोटो व्हायरल, तर भिवंडीतही मतदानाचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड, मोबाईल बंदी असतानाही घडला प्रकार https://bit.ly/2J2uAag


 

  1. राहुल गांधींशिवाय पर्याय कोण? त्यावर मी मायावती, ममता, चंद्राबाबू नायडूंचं नाव सांगितलं, पंतप्रधानपदाविषयीच्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2LpDVft


 

  1. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वक्तव्य निंदनीय, शहीद हेमंत करकरे यांच्याकडे प्रज्ञासिंहविरोधात पुरावे होते, रामदास आठवलेंचं वक्तव्य https://bit.ly/2GP1l9q


 

  1. बडतर्फ बीएसएफचे जवान तेजबहादूर यादव यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान, वाराणसीतून समाजवादी पक्षाकडून उमेदवारी https://bit.ly/2PzTVty


 

  1. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी, भाजप नेते बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची तोडफोड https://bit.ly/2Vt378B


 

  1. गावचा पाणीप्रश्न जीवावर बेतला, आड साफ करायला गेलेल्या तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू, लातूरच्या आलमला गावातील घटना https://bit.ly/2VsQhHm


 

  1. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या घरात घुसून पत्नी हसीन जहाँचा गोंधळ, शांतता भंग केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी घेतलं ताब्यात https://bit.ly/2UMW7yT


 


ब्लॉग : 'पॉवरफूल' पवार, एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग https://bit.ly/2J37IHM

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha