*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 मार्च 2019 | शुक्रवार*

  1. माढ्यातील भाजपचा उमेदवार अखेर ठरला, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव फायनल, भाजपकडून उमेदवारांची बारावी यादी जाहीर https://goo.gl/w37hus


 

  1. राज्यातील तिकीट वाटपाच्या घोळानंतर काँग्रेस हायकमांडकडून गंभीर दखल, डॅमेज कंट्रोलसाठी उद्या दिल्लीचे शिष्टमंडळ मुंबईत https://goo.gl/3VHS5r


 

  1. काँग्रेसला धक्क्यावर धक्के, ज्येष्ठ नेते माणिकराव गावित पक्ष सोडण्याच्या तयारीत https://goo.gl/FiZ3ZK तर पंढरपूरचे कल्याणराव काळेही भाजपच्या वाटेवर https://goo.gl/YdLDT1


 

  1. अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट, काँग्रेस-शिवसेना महाआघाडीचा भाजपच्या सुजय विखेंना पाठिंबा https://goo.gl/1mQGi9


 

  1. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजप खासदार गोपाळ शेट्टींविरोधात लढणार https://goo.gl/ZtfrAx


 

  1. शेतकऱ्यांची मुलं लावारिस, भाजप प्रवक्ते अवधूत वाघांची मुक्ताफळे, सोशल मीडियावर संतापाची लाट, राष्ट्रवादीकडून जोरदार टीका https://goo.gl/xic6zH


 

  1. महाराष्ट्रात आघाडी मात्र गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, सर्व 26 जागा लढवणार, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्का https://goo.gl/fW1KUM


 

  1. नांदेडमध्ये दुष्काळामुळे चिमुकलीचा बळी, पाणी घेताना विहिरीत पडून मृत्यू, तर राजकारणात मश्गुल असलेल्या सर्व राजकीय पक्षांचं दुर्लक्ष https://goo.gl/H9Bv9Z


 

  1. पुणे मेट्रोच्या खोदकामात स्वारगेटजवळ भुयारी मार्ग उजेडात, पक्क्या दगडी बांधकामाची भुयारं, पुरातत्व विभागाकडून चाचणी होणार https://goo.gl/55LM2n


 

  1. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात हायकोर्टात याचिका, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी https://goo.gl/uJS3bW


 

*खडाखडी* :  शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस बोलणारे भाजपचे अवधूत वाघ कुणाचे चौकीदार?, थेट लोकांसोबत चर्चा, संध्याकाळी 7.25 वाजता

*MOVIE REVIEW*  :- नोटबुक - तरल हळूवार प्रेमकथा https://goo.gl/YVxFG7

*MOVIE REVIEW* :-  जंगली - राक्षसी महत्त्वाकांक्षेची 'हस्तीदंती' गोष्ट https://goo.gl/bN4fXz

*BLOG* :- उडने दो म्हणताना....., लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग https://goo.gl/yzA2b3

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK