*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29  ऑगस्ट 2019 | गुरुवार*

  1. एक आणि पाच सप्टेंबरला भाजपमध्ये मेगाभरती, अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजेंसह, रामराजे निंबाळकर, धनंजय महाडिकांचा प्रवेश होण्याची शक्यता https://bit.ly/2HwL7lA  तर राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे तीन सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंची भेट घेतली https://bit.ly/2ZoNDVO


 

  1. मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडितेचा मृत्यू, राज्यभरात संतापाची लाट, उद्या राष्ट्रवादीचं आंदोलन https://bit.ly/34bwuNV


 

  1. पाकिस्तानचे दहशतवादी राजधानी दिल्लीत घुसल्याची माहिती, गुजरातसह मुंबईत हायअलर्ट https://bit.ly/329ueVM


 

  1. ऊस नाही तर भात शेती करा, पुराच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाचा कोल्हापुरातील शेतकऱ्यांना अजब सल्ला, पथकाच्या सल्ल्यावर शेतकरी नाराज, चार दिवस पाहणी करुन केंद्राला अहवाल सादर करणार https://bit.ly/2ZCpWIM


 

  1. मातोश्रीवरील बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचं उद्धव ठाकरेंकडून आश्वासन, बेस्ट कृती समितीच्या बेमुदत उपोषणाला यश https://bit.ly/2L1WHXW


 

  1. मेट्रो 3च्या कारशेडसाठी अडीच हजार झाडांची कत्तल होणार, शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी https://bit.ly/2PiZoIG


 

  1. मुंबईतील पाच मोठ्या रस्त्यांवर महापालिकेकडून पार्किंग बंदी, उद्यापासून निर्णयाची अंमलबजावणी, गाडी पार्क केल्यास दहा हजारांचा दंड https://bit.ly/2L2lISB


 

  1. 900 होमगार्डपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द, नागपुरात उमेदवारांचा सरकारविरोधात रोष https://bit.ly/34aoI72


 

  1. 'बॉडी फिट तो माईंड हिट', फिट इंडिया मूव्हमेंट सुरू करत नरेंद्र मोदींनी देशाला दिला फिटनेसचा मंत्र https://bit.ly/30K6veC


 

  1. विशेष टास्क फोर्सकडून अर्थ मंत्रालयाकडे नव्या टॅक्स स्लॅबची शिफारस, करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, आयकर कायद्यात सुधारणा करण्यासाठी बदल  https://bit.ly/32dviYQ


 


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK