1. हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर, दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या 1194 घरांसाठी लॉटरी https://goo.gl/4h6W8f

 

  1. पुण्यातील मुठा नदीचा कालवा उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे फुटला, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा, गिरीश महाजनांना संतप्त नागरिकांचा घेराव https://goo.gl/UjxuSy


 

  1. नक्षल समर्थनाचा आरोप असलेल्या 5 जणांच्या नजरकैदेत सर्वोच्च न्यायालयाकडून वाढ https://goo.gl/3eNZQ6 पुणे पोलिसांनी देशविरोधी कट उघड केला, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत https://goo.gl/f6PRNK


 

  1. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मंदिरात आता सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश https://gl/2KYUnA


 

  1. तारिक अन्वर यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी, खासदारकीचाही राजीनामा, पवारांनी राफेल डीलवरुन मोदींचं समर्थन केल्याने नाराजी https://goo.gl/P5ro5M


 

  1. उल्हासनगर शहरावर पुन्हा एकदा कलानी परिवाराची सत्ता, पप्पू कलानी यांच्या सूनबाई पंचम कलानी महापौरपदी https://abpmajha.abplive.in/live-tv


 

  1. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा डोळे दिपवणारा खजिना, छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगणारे अनमोल दागिने https://goo.gl/sgfZph


 

  1. ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/UoseQa


 

  1. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप नाना पाटेकरांनी फेटाळले, तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा https://goo.gl/XLzXSc


 

  1. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, बांगलादेशला हरवून सातव्यांदा आशिया चषक पटकावण्याची भारताला संधी https://gl/kZFSrg


 

*बर्थ डे स्पेशल* : लतादीदींची 'टॉप-10' गाणी https://goo.gl/zVfxDC

प्रो कबड्डीचा थरार 5 ऑक्टोबरपासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक  https://goo.gl/2npoED

*माझा विशेष* : शबरीमाला मंदिर प्रवेश : सनातन्यांचा विरोध कशासाठी? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*