1. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रातील तोडफोडप्रकरण, संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता https://goo.gl/qagLSP


2. पंतप्रधान मोदींविरोधात बंडाचं निशाण फडकावणाऱ्या भाजप खा. नाना पटोलेंनी ‘मातोश्री’वर घेतली उद्धव ठाकरेंची भेट, विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न https://goo.gl/r7Wi2C

3. राज्याची आर्थिक स्थिती बिकट, कर्जाची सर्वोच्च मर्यादा गाठली, विकासकामांच्या बजेटला कात्री लावण्याचे सरकारचे आदेश https://goo.gl/rhhAK6

4. काही पक्ष सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागतात, नितीन गडकरींचा शिवसेनेला टोला, दिलीप वळसेंच्या एकसष्टीनिमित्त सोहळ्यात गडकरींची फटकेबाजी https://goo.gl/gTqMJ2

5. ‘देवेंद्र फडणवीस आतापर्यंतचे सर्वात बालिश मुख्यमंत्री’, फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका http://abpmajha.abplive.in/live-tv

6. अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देणार, ‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचेही संकेत https://goo.gl/QvU52J

7. मुंबईतील नगरसेवक फुटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या डोंबिवली दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि चर्चा, पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न https://goo.gl/FYHT1A

8. राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत, संजय राऊतांकडून राहुल गांधींचं समर्थन, मोदी लाट ओसरल्याचाही दावा https://goo.gl/xhpXLs

9. ताजमहलमधील नमाजावर बंदी आणावी किंवा हिंदूंना शिवभजन करण्याची परवानगी द्यावी, आरएसएसच्या अखिल भारतीय इतिहास संकलन समितीची मागणी http://abpmajha.abplive.in/live-tv

10. उज्जैनच्या महाकाल मंदिरातील शिवलिंगावर दुग्धाभिषेकावर बंदी, फक्त अर्धा लिटर आरओ पाण्यानेच अभिषेक करावा, सुप्रीम कोर्टाचा आदेश http://abpmajha.abplive.in/live-tv

11. जानेवारी 2016 ते जून 2017 मध्ये भारतीयांची दुबईत 42 हजार कोटींची गुंतवणूक, गुंतवणुकीत मुंबई-पुणेकर आघाडीवर, दुबई प्रॉपर्टी शोचा सर्व्हे https://goo.gl/qyJD2M

12. विनापरवानगी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे सीसीटीव्ही बंद करणं पुजाऱ्यांना महागात, देवस्थान समितीकडून कानउघाडणी http://abpmajha.abplive.in/

13. टीव्ही क्षेत्रातील दिग्गज आणि सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन https://goo.gl/4p1TeV

14. पंतप्रधान मोदींची नक्कल करणं कलाकाराला महागात पडलं, लाफ्टर चँलेंज शोमधून श्याम रंगिला एलिमिनेट https://goo.gl/eD3kMZ

15. बीसीसीआयमधील सुधारणेच्या अतिरेकामुळे क्रिकेटचा नाश होईल, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य https://goo.gl/xMRxYi

ब्लॉग - दिल्लीदूत : राहुल गांधींचा कायापालट : कुमारवर्मा की बाहुबली? एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/LvUBfk

माझा विशेष : ताजमहलमध्ये शिवपुजेचा आग्रह कशासाठी? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता फक्त @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर