एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 मार्च 2019 | बुधवार

  1. 'मिशन शक्ती' अभियानांतर्गत भारताने इतिहास घडवला, क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला, अंतराळातील 300 किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य भेदण्यात शास्त्रज्ञांना यश, डीआरडीओच्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून माहिती https://goo.gl/wsF8fn


 

  1. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून 'डीआरडीओ'चं अभिनंदन, तर 'मिशन शक्ती'ची सुरुवात यूपीए सरकारच्या काळात केल्याचा काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचा दावा https://goo.gl/XtqUBJ


 

  1. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश, गोपाळ शेट्टींविरोधात उत्तर मुंबईतून उमेदवारीची शक्यता https://goo.gl/5B9GqS


 

  1. ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांऐवजी भाजपच्या मनोज कोटक यांना उमेदवारी द्या, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची मागणी तर लॉबिंगसाठी भाजप नेते प्रवीण छेडा मातोश्रीवर https://goo.gl/dYCRtv


 

  1. माढ्यात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा, आज निर्णयाची शक्यता https://goo.gl/K2rBcx


 

  1. उस्मानाबादेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या रॅलीत चोरांची चांदी, पाच लाखांसह, मोबाईल, दागिन्यांची चोरी https://goo.gl/BXbBwJ


 

  1. मुख्यमंत्र्यांच्या नावे लेडीज बार तर आयुक्तांच्या नावानं हुक्का पार्लर, ऑनलाईन प्रमाणपत्र देताना मुंबई महापालिकेचा सावळा गोंधळ https://goo.gl/9Wa7T5


 

  1. भाजपचे माजी मंत्री खडसेंना हायकोर्टाचा धक्का, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यांना स्थगिती https://goo.gl/qvcYRz


 

  1. ऐन उन्हाळ्यात महावितरणकडून वीज दरवाढीचा शॉक, 1 एप्रिलपासून नव्या दराची अंमलबजावणी, ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड https://goo.gl/4NgFL5


 

  1. पोरबंदरच्या किनाऱ्यावर गुजरात एटीएस, कोस्टगार्डची पाकिस्तानी बोटीवर कारवाई, पाकमधून आलेलं 500 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट, 9 ड्रग्ज माफियांना अटक https://goo.gl/BkiazQ


 

मूड देशाचा : आगामी लोकसभा निवडणुकीचा ओपिनियन पोल, कौल मराठी मनाचा, पाहा आज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

मेसेंजर - m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK