एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 जून 2019 | बुधवार

  1. सचिन अंदुरेच्या साथीने डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळीबार केला, शरद कळसकरने कबुली दिल्याचा सीबीआयचा कोर्टात दावा https://bit.ly/2KHzAmu


 

  1. SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, प्रवेशादरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही, उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा https://bit.ly/2X3cM2q


 

  1. काँग्रेस हरलं म्हणजे देश हरला का? राज्यसभेतील भाषणात पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा, मॉब लिंचिंग, चमकी तापाने मृत्यू देशासाठी अपमानास्पद असल्याचीही खंतhttps://abpmajha.abplive.in/


 

  1. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर? भाजप पक्षप्रवेशासाठीच्या विलंबामुळे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा https://bit.ly/2YbUSvr


 

  1. भाजप नेते कैलास विजयवर्गीयांच्या आमदार मुलाची इंदूरमध्ये गुंडगिरी, पाडकाम करण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, आकाश विजयवर्गीय अटकेत https://bit.ly/2XtjoLG


 

  1. बालाकोट एअर स्ट्राईकचा प्लॅन बनवणाऱ्या सामंत गोयल यांचीRAW च्या अध्यक्षपदी नियुक्ती, तर आयबीच्या संचालकपदी अरविंद कुमार  https://bit.ly/2J7jkbj


 

  1. सोन्याच्या दरात ऐतिहासिक उच्चांक, इराण आणि अमेरिकेतील तणावाचा परिणाम असल्याचं जाणकारांचं मत, सोनं प्रतितोळा34 हजारांच्या पार  https://bit.ly/2X6p4f2


 

  1. यंदाच्या मान्सूनमध्ये पाऊस मध्यम ते हलक्या स्वरुपातच बरसणार, हवामान विभागाची माहिती, पुढील 48 तासात मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता https://bit.ly/2xolwG1


 

  1. तुकोबा, ज्ञानोबांची पालखी आज पुणे मुक्कामी, दुपारी संगमवाडी पुलावर दोन्ही पालख्यांचा संगम, तर संभाजी भिडेंना माऊलींच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाही https://bit.ly/31USyeH


 

  1. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये भगवा रंग देऊ शकता, मग हिरवा का नाही, ऑरेंज जर्सीमुळे भगवीकरण होत असल्याचा सपा नेते अबू आझमींचा आरोप https://abpmajha.abplive.in/


 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK