1. जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरे, नितीश कुमार, प्रकाशसिंह बादलांसह एनडीएचे प्रमुख नेते उपस्थित http://bit.ly/2vmpOfV


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अडीच कोटींची मालमत्ता, अचल संपत्तीमध्ये गांधीनगरमधील एका सदनिकेत 25 टक्के मालकी, तर हातातील रोकड फक्त 38 हजार रुपये http://bit.ly/2UIfcCm


 

  1. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाचे पुन्हा संकेत, सुजय वडिलांना भाजपमध्ये आणायचं म्हणतोय, मुख्यमंत्र्यांच्या सभेत मंत्री राम शिंदेंचं वक्तव्य http://bit.ly/2W8nsgr


 

  1. शिवसेना उमेदवार राजन विचारेंना विरोध करणाऱ्या ठाण्यातील गावात पाचशे पोलिस सशस्त्र घुसले, सरकार पोलिस बळाचा गैरवापर करत असल्याचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप http://bit.ly/2VkM2xB


 

  1. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्यवर आग, लेफ्टनंट कमांडर डी एस चौहान यांचा मृत्यू, आग आटोक्यात http://bit.ly/2IPoXft


 

  1. बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी, सुरत सत्र न्यायालयाचा निकाल, 30 एप्रिलला शिक्षेची सुनावणी http://bit.ly/2W6Qfln


 

  1. घोटाळेबाज बँका आणि मोठ्या कर्जदारांची माहिती रिझर्व्ह बँक लपवू शकत नाही, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई, सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयला सुनावले http://bit.ly/2L2AcEc


 

  1. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला दुहेरी दणका, लंडन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, तर मोदी आणि चोक्सीच्या मालकीच्या गाड्यांचा लिलाव http://bit.ly/2IIN2Wn


 

  1. मारुती सुझुकी पुढील वर्षापासून डिझेल कारची निर्मिती आणि विक्री बंद करणार, प्रदूषणविषयक कठोर नियमावलीच्या पालनासाठी निर्णय http://bit.ly/2DyIM7m


 

  1. जगभरात 'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'ची तुफान क्रेझ, पहिल्याच दिवशी बाराशे कोटींचा गल्ला जमवणारा एकमेव सिनेमा, मध्यरात्रीही सिनेमा हाऊसफुल्ल http://bit.ly/2DLeLld


 


*BLOG* : 'मनसेचं उपद्रवमूल्य'- राज ठाकरे शिवसेना-भाजप युतीच्या विजयातला मोठा अडसर ठरतील? ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग http://bit.ly/2GDP2vj

*विशेष मुलाखत* : उर्मिला मातोंडकर यांना राजकारणातील महिलांविषयी काय वाटतं? उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची स्ट्रेट आणि थेट मुलाखत

*यूट्यूब चॅनेल* -
https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK