एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017
1. सत्तेतून बाहेर पडण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही, मराठवाड्याच्या आमदारांना उद्धव ठाकरेंची ग्वाही, सत्तेतून बाहेर पडण्यावरून शिवसेनेत गटबाजीला उधाण https://goo.gl/YJVZgi
2. अमित शाहांची भेट झाल्यानंतरही नारायण राणेंचा पक्षप्रवेश अधांतरी, राणे आणि शाहांच्या भेटीत नेमकं काय-काय झालं?, एबीपी माझावर विशेष रिपोर्ट https://goo.gl/7rFftK
3. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी 4 हजार पानी आरोपपत्र दाखल, भायखळा तुरुंग अधीक्षक मनिषा पोखरकरसह 6 कर्मचारी अडचणीत, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात https://goo.gl/8epr22
4. घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपच्या जामिनावरील सुनावणीस मुंबई हायकोर्टाचा नकार, सत्र न्यायालयात जाण्याचे आदेश https://goo.gl/JxHj51
5. स्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींकडून जाहीर कौतुक, सचिन तेंडुलकरवरही कौतुकाची थाप https://goo.gl/cu8Hme
6. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांची गच्छंती अटळ, राजीनामा न दिल्यास बडतर्फ केलं जाण्याची शक्यता, निकालाचे बारा वाजवल्याने संताप https://goo.gl/zMajmv
7. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे माध्यान्ह भोजन न मिळाल्याने गेल्या 14 दिवसात 100 मुलं दगावली, अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुखांचा दावा https://goo.gl/voJhSK
8. अपहरण झालेल्या पुण्यातील ओम खरातची अवघ्या 72 तासात सुटका, 60 लाखाची खंडणी मागणारे आरोपी मात्र मोकाट, कुटुंबाकडून पुणे पोलिसांचे आभार https://goo.gl/1GBcDp
9. साईंची शिर्डी आता अवघ्या 40 मिनिटाच्या अंतरावर, मुंबई-शिर्डी विमानसेवेचा शुभारंभ, 1 ऑक्टोबरला लोकार्पण कार्यक्रम http://abpmajha.abplive.in/
10. हनीप्रीतने पोलिसांना शरण यावं, दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीश संगीता सहगल यांची सूचना, अंतरिम जामिनावरचा निकाल राखून ठेवला https://goo.gl/c9HBo7
11. देशभरातील भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे महंत मोहनदास 10 दिवसांपासून बेपत्ता, आखाडा परिषदेला अपहरण झालं असल्याची भीती https://goo.gl/EZVtDz
12. सेल्फीत दंग असताना मित्र बुडून मृत्यूमुखी, तासाभराने सेल्फी पाहताना मित्र पाण्यात बुडाल्याचं समजलं, बंगळुरुतील धक्कादायक घटना https://goo.gl/X14XeR
13. ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांची संपत्ती 70 हजार कोटींच्या घरात, हरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत बालकृष्ण यांची आठव्या स्थानी झेप https://goo.gl/wCAsYS
14. शेतकऱ्याच्या पोराची कमाल, जगातील आठवं सर्वोच्च शिखर सर, साताऱ्याचा गिर्यारोहक आशिष मानेची माऊंट मनास्लू शिखरावर यशस्वी चढाई https://goo.gl/ptXPY5
15. रेड कार्डची एण्ट्री आणि धावबादचा नियमही बदलला, 28 सप्टेंबरपासून क्रिकेटमध्ये सहा नवे नियम लागू होणार https://goo.gl/ffprfQ
बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही! https://goo.gl/MNUGhW
BLOG : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं https://goo.gl/QyehDp
BLOG : प्रसिद्ध फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण https://goo.gl/LGnPGk
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर