1. स्पीडबोट अपघातानंतर शिवस्मारकाची जागा बदलण्यासाठी दबाव, रायगडाजवळ स्मारक हलवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी, तर मराठा सेवा संघाकडून राजभवनाचा पर्याय, नियोजित जागा चुकीची असल्याचं निवृत्त अॅडमिरल आय. सी. राव यांचं मत https://goo.gl/6Lw7u3

2. शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपचं नवं दबावतंत्र, सेना खासदारांच्या मतदारसंघात भाजप नेते सभा घेण्याच्या तयारीत https://goo.gl/yjd9Cr

3. राज ठाकरेंची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता मनसेला महाआघाडीत स्थान नाही, युतीच्या चर्चा राष्ट्रवादीने फेटाळल्या https://goo.gl/xVpMbV

4. आरे कॉलनीतील 2 हजार 700 झाडांवर कुऱ्हाड चालणार, मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली https://t.co/PRnVnDD91i

5. जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक महापालिकेत राडा, विरोधकांचा सभात्याग, तर अहमदनगरच्या भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाण्याचा विसर्ग वाढवला https://goo.gl/nWPZCq

6. कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये तफावत, एकात मिलिंद एकबोटेंचं नाव, दुसऱ्यात मात्र उल्लेख नाही! https://goo.gl/vkooRp

7. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे सीव्हीसीला आदेश, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची नियुक्ती https://goo.gl/TSLaLj

8. दिल्लीत सीबीआय मुख्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शनं, राहुल गांधी स्वत:हून पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनात इतर विरोधकांचा सहभाग https://goo.gl/LPQLB6

9. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या विरोधात गुन्हा दाखल, मासिक पाळी आणि शबरीमाला मंदिर प्रवेशाबाबत वक्तव्याप्रकरणी बिहारमध्ये गुन्हा https://goo.gl/NUuKoz

10. 92 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवयित्री प्रभा गणोरकर यांचं नाव आघाडीवर, विदर्भ साहित्य संघाकडून नावाची शिफारस https://abpmajha.abplive.in/

फिल्म रिव्ह्यू : बाजार https://goo.gl/UKjFSx

फिल्म रिव्ह्यू : अगडबम! https://goo.gl/MPjn1r

माझा विशेष : शिवस्मारकाची जागा बदलायला हवी का? , पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

एबीपी माझाचे अपडेट्स मेसेंजरवरही मिळवण्यासाठी m.me/abpmajha लिंकवर जाऊन फक्त START मेसेज पाठवा

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhatv

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा