एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 डिसेंबर 2019 | गुरुवार




  1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित आघाडीचा मुंबईत एल्गार, हिंमत असल्यास अटक करुन दाखवण्याचं प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, भाजपने अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ केल्याचीही टीका https://bit.ly/2PWeH8A



  1. कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलीस अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेणार, वरवरा रावांच्या हार्डडिस्कमधला डेटा रिकव्हर करण्याचं आव्हान https://bit.ly/2EQkyWy



  1. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र, झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकवटणार https://bit.ly/2slnrMs



  1. विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी होण्याची शक्यता, विजयसिंह मोहिते पाटलांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण https://bit.ly/2tURJWZ



  1. पिंपरीतल्या कार्यक्रमात शरद पोंक्षेंची राहुल गांधींवर जहरी टीका, स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल यांनी केलेल्या वक्तव्यावर पोंक्षेंकडून टीकास्त्र https://bit.ly/35ZTRKT



  1. पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगमध्ये सरावादरम्यान दुर्घटना, दोन जवानांचा मृत्यू, पाच जण जखमी https://bit.ly/2EQjsu5



  1. विद्यार्थ्यांची वर्गात घेतली जाणारी हजेरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, अनेक शाळांत बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरीचा प्रयोग सुरु, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://bit.ly/39el3I0



  1. दशकातील शेवटचं सूर्यग्रहण; केरळ, अबुधाबीमध्ये रिंग ऑफ फायरनं डोळ्याचं पारणं फेडलं, तर मुंबईत सूर्य आणि ढगांची लपाछपी https://bit.ly/2PY46Kg पंतप्रधान मोदींनी एबीपी न्यूजवर पाहिलं सूर्यग्रहण  https://bit.ly/360y2ej



  1. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा अंदाज, कोल्हापुरात मुसळधार तर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी, पुण्यातही शिडकावा, शेतकरी चिंतेत https://bit.ly/2ERja64



  1. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नागपूरचा सुलतान वाघ दाखल, केवळ प्रजोत्पादनाच्या हेतूने आणण्यात आल्याने व्याघ्र सफारीत वाघाचं दर्शन घडणार नाही https://bit.ly/2MuiDeB


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK