*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 25/08/2018*


 

  1. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीचा निकाल जाहीर, 9 हजार भाग्यवंताना घरं https://goo.gl/oLs8Ko तर मुंबई मंडळातील 900 ते 1000 घरांची लॉटरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये https://goo.gl/gCfoHt


 

  1. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पाचवी अटक, मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणाऱ्या अविनाश पवारला बेड्या, अटकेतील चौघांच्या माहितीनंतर एटीएसची कारवाई https://goo.gl/GnbawM


 

  1. बीडचा निरव मोदी सापडला, ठेवीदारांना फसवणाऱ्या 'शुभ कल्याण'च्या दिलीप आपेटला बेड्या, गुंतवणूकदारांना 10 कोटींना गंडवल्याचा आरोप https://goo.gl/19mWNN


 

  1. डिजिटल इंडिया करुन लोकांची पोटं भरणार नाहीत, केबल सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा टोला, शिवसेना केबल चालकांच्या पाठीशी असल्याचा दावा https://goo.gl/bV9X45


 

  1. स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा, बारामतीमधील कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचं लांबलेलं भाषण थांबवण्याची सूचना https://goo.gl/1JWiv5


 

  1. लग्नाचं प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ, त्रस्त जोडप्याचं ग्रामसभेतच पुन्हा लग्न, नागपुरातील जलालखेडा गावातील प्रकार https://goo.gl/VaFx2W


 

  1. मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलामुळे गोव्यातील क्रिकेटपटूंचं स्वप्न भंगलं, रणजीपटू शादाब जकातीचा आरोप, रणजी संघात असदुद्दीन आणि अमित वर्माच्या निवडीवर नाराजी https://goo.gl/dDpwfr


 

  1. एशियाडच्या सातव्या दिवशी स्क्वॉशमध्ये भारताला तीन कांस्यपदकं, दीपिका पल्लीकल, जोश्ना चिन्नापा आणि सौरव घोषालची कांस्यपदकाची कमाई https://abpmajha.abplive.in/


 

  1. रंगभूमीवरचे सगळेच मामा-मावशी कसे? अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर सचिन कुंडलकरांची वादग्रस्त फेसबुक पोस्ट, अभिनेता जितेंद्र जोशीचंही उत्तर https://goo.gl/q3JaJd


 

  1. राज्यभर आज नारळीपौर्णिमेचा उत्साह, वरळी, माहिम कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने पौर्णिमा साजरी https://abpmajha.abplive.in/


 

*एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी* : सुवर्ण 6, रौप्य 5, कांस्य 17, एकूण-28

*माझा कट्टा* : सीपीआयच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारसोबत गप्पा, आज रात्री नऊ वाजता @abpmajhatv वर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*