- संघाच्या विचारधारेशी काँग्रेस-राष्ट्रवादीचा संघर्ष, शरद पवारांकडून प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्याचा प्रयत्न, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाआघाडीत घेण्याचाही विश्वास https://goo.gl/62m5wD
- पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार नाही, ‘स्कायमेट’चा अंदाज, 96 ते 104 टक्के मान्सून होण्याची शक्यता https://goo.gl/xHJL1o
- पुण्यात कर्णबधिरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधिर मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, शिक्षण-रोजगारासाठी आंदोलन https://goo.gl/3TwkCB
- 'गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है', अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचा बहिष्कार, राज्यपालांच्या अभिभाषणाला अनुपस्थिती, अभिभाषणातले मुद्दे फक्त कागदावर असल्याचा आरोप https://goo.gl/pr8Rkx
- असहिष्णुतेवरुन मुख्यमंत्री आणि नाट्य संमेलनाध्यक्षांमध्ये कलगीतुरा, आणीबाणीनंतर असहिष्णुता दिसली नाही, प्रेमानंद गज्वींचा मुद्दा फडणवीसांनी खोडून काढला https://goo.gl/FakSCR
- आयकर विभागाची नाशिक, धुळे आणि जळगावात छापेमारी, डॉक्टर आणि पॅथॉलॉजी लॅब निशाण्यावर, कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता समोर https://goo.gl/wX9urW
- श्रीसंत गजानन महाराजांचा 141 वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा https://goo.gl/8v2pSW तर कोकणात आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेलाही सुरुवात
- 8. भारतावर एक अणूबॉम्ब टाकला तर भारत 20 अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला बेचिराख करेल, पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचा स्वतःच्याच देशाला सबुरीचा सल्ला https://goo.gl/VnTRoa
- 9. ग्रीन बुक चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर, तर परदेशी भाषा विभागात रोमा सर्वोत्कृष्ट सिनेमा, भारतात निर्मिती झालेल्या ‘पीरियड. एन्ड ऑफ सेन्टेन्स’ सर्वोत्तम लघु माहितीपट https://goo.gl/5w8LkM
- भारतीय महिला क्रिकेट संघाकडून दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा, तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी https://goo.gl/RYn5UU
*तोंडी परीक्षा*: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत विशेष चर्चा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर
*BLOG*: ऑस्करमेनिया : कसा आहे ऑस्कर विजेता ग्रीन बुक? ‘माझा’चे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/uaSAan
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE*