- जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा शानदार विजय, जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध 21-07 आणि 21-07 ने विजय, सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू https://bit.ly/30vwIxe
- देशातील आर्थिक मंदीकडे, बेरोजगारीकडे सरकारचं लक्ष नाही, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात https://bit.ly/2znKGW9
- छगन भुजबळांना शिवसेनेत 'नो एन्ट्री', उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2MJr0Vx
- माझ्याविरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा, खासदार सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान https://bit.ly/2L5qtty
- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अनंतात विलीन, दिल्लीतील निगम बोध घाटावर जेटलींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/2Zr0QbE
- प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर?, मागण्यांवर तोडगा न काढल्यास उद्या मंत्रालयावर धडक मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून इशारा https://bit.ly/2znKIxf
- गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 210 विशेष गाड्या, सात लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ, सुरक्षेसाठीही कडक उपाययोजना https://bit.ly/2U0nF59
- औरंगाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं जायकवाडी हायअलर्टवर, धरण परिसरात सुरक्षा बंदोबस्तात वाढ, एअरपोर्टलाही धोका https://bit.ly/2U3uBhC
- जळगावमध्ये माजी मनसे शहर उपाध्यक्षाची दगडाने ठेचून हत्या, घटनेने शहरात खळबळ https://bit.ly/30wNIDb
- दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा तुर्तास हटवला, विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशानंतर उचललं पाऊल https://bit.ly/2Zrmr3Y
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK