- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसह तिघे दोषी, आसारामला मरेपर्यंत जन्मठेप, तर शरद-शिल्पीला प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा https://goo.gl/cxzJ4u
- यूजीसीकडून देशातील 24 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर, दिल्लीतील आठ, तर नागपुरातील राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश https://goo.gl/PXBqC5
- शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना फायदा होणार https://t.co/q0SqsjjLWC
- राज्यातील भाजप सरकार निकम्मं, अहमदनगर दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात, शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही मागणी https://goo.gl/tTgaKu
- विदर्भात उष्णतेची लाट, अमरावती आणि चंद्रपूरचं तापमान 44 अंश सेल्सिअसवर, हेलिकॉप्टर तापल्यानं नगरमध्ये उद्धव ठाकरेंचं उड्डाण रद्द https://goo.gl/6KJyPV
- यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, 2017-18 च्या रब्बी हंगामासाठी सरकारकडून घोषणा https://goo.gl/VUhyoY
- नाणार बचाओ समिती आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आमने सामने, मुंबईतील पत्रकार परिषदेत जोरदार गोंधळ http://abpmajha.abplive.in/
- प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार-खासदारांची यादी ‘एडीआर’कडून जाहीर, शिवसेना आमदार- मंत्री गुलाबराव पाटलांसह महाराष्ट्रातील चार नावं https://goo.gl/T4Qdwx
- महिला अत्याचारांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, गृहखातं सक्षम मंत्र्याला देण्याचा सल्ला https://goo.gl/PwHeit
- मुंबई मेट्रोमुळे ध्वनी प्रदूषण होतं, मग IPL चा दणदणाट कसा चालतो? मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एमडी अश्विनी भिडेंचा ट्विटरवर सवाल https://goo.gl/JG8TND
- ओशोंच्या मृत्यूपत्राची मूळ प्रत भारतात आणण्याच्या हालचालींना वेग, पुणे पोलिसांचा तपासाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर https://goo.gl/FXbTSu
- सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम, न्या. लोया प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी https://goo.gl/udWJKV
- शनिवारपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी, ग्राहकांना नित्याचे व्यवहार शुक्रवारपूर्वीच करावे लागणार https://t.co/4SWrVOK5GY
- सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलण्याची चिन्हं, 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' नामकरण करण्याच्या हालचाली https://goo.gl/N8vBWh
- आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या सततच्या पराभवांमुळे गौतम गंभीरने कर्णधारपद सोडलं, श्रेयस अय्यर नवा कप्तान https://goo.gl/jupVLt
*माझा विशेष* : दुःशासनी बाबापासून धर्माला वाचवायचं कसं? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता : पुण्यातील अमृततुल्य चहा https://t.co/mX7v6BKykn
*BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ : अजून कशा-कशासाठी कोर्टात जायचं? https://goo.gl/HTCmoY
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*