एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 जानेवारी 2020 | शुक्रवार

  1. वंचितनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, मुंबई औरंगाबादसह काही ठिकाणी हिंसक वळण https://bit.ly/2vmlVel बंद यशस्वी तर दगडफेक करणारे कार्यकर्ते वंचितचे नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा https://bit.ly/37mdsWA


 

  1. पुरावे असल्यानेच कोरेगावप्रकरणी डाव्यांविरोधात गुन्हे, तपासावर संशय व्यक्त करणाऱ्या शरद पवारांना धक्का देणारा माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा दावा, एसआयटी चौकशीची पवारांची मागणी https://bit.ly/2vliMeH


 

  1. फोन टॅपिंगप्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, भाजपवर हेरगिरीचा राष्ट्रवादीचा आरोप, तर माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांकडे बोट दाखवत भाजपकडून शिवसेनेच्या कोंडीचा प्रयत्न https://bit.ly/2Rn6yun


 

  1. विधानसभा 2014 निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची तपासणी सर्वोच्च न्यायालयात होणार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावणीला गैरहजर राहण्याचा दिलासा https://bit.ly/36pTk4k


 

  1. केंद्र सरकारने शरद पवारांची सुरक्षा हटवली, केंद्र सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा घणाघात https://bit.ly/3azc1WN


 

  1. पोलीस शिपाई आणि चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाची 10 टक्के घरे आरक्षित ठेवणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा https://marathi.abplive.com//amp


 

  1. चीनमध्ये मृत्यूतांडवासाठी कारणीभूत कोरोना वायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, परदेशातून आलेल्या दोन मुंबईकरांना संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान https://bit.ly/37p19ZA


 

  1. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर 31 जानेवारीपसून गारेगार प्रवास, ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्गावर 16 फेऱ्या, एसी लोकलचं सारथ्य महिलांकडे https://bit.ly/30NUx4i


 

  1. तान्हाजी सिनेमाची घोडदौड सुरूच, पहिल्या दोन आठवड्यात गाठला 200 कोटींचा गल्ला, सिनेमावर जगभरातून सिनेरसिकांच्या पसंतीची मोहोर https://bit.ly/2RohW9n


 

  1. टीम इंडियाने पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा, श्रेयस अय्यरचं नाबाद अर्धशतक निर्णायक, राहुल आणि विराटची धडाकेबाज खेळी https://bit.ly/36jeG3j


 


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK