एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 मार्च 2019 | सोमवार




  1. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसकडून पुन्हा गरिबी हटाओचा नारा, 20 टक्के गरीब जनतेला वार्षिक 72 हजार देण्याची ‘न्याय’ योजना, राहुल गांधींची घोषणा https://goo.gl/ujBhTU



  1. काँग्रेसकडून उत्तर-पश्चिम मुंबईतून संजय निरूपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं नाव चर्चेत https://goo.gl/QqxhTm



  1. भाजप खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून पालघरची उमेदवारी मिळण्याची शक्यता, श्रीनिवास वनगांना डावलून गावितांचा शिवसेनेत प्रवेश होणार? https://goo.gl/qFwHhQ



  1. मोठ्या शक्तीप्रदर्शनात प्रकाश आंबेडकर, नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांचे उमेदवारी अर्ज दाखल, अन्य उमेदवारांचेही अर्ज वाजत-गाजत दाखल https://goo.gl/W9qnLS



  1. पालघर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला बहुमत, मात्र नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे https://goo.gl/ZevahT सिंदखेड राजा नगरपालिकेवर युतीची सत्ता तर लोणार पुन्हा काँग्रेसकडे https://goo.gl/2iCAom


6.   सध्याच्या काँग्रेस पक्षात सोनिया गांधी, वसंतदादांचा विचार राहिलेला नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रतीक पाटलांचा राहुल गांधींवर निशाणा https://goo.gl/Nj5UVJ


7.   लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसची मोठी वाताहत, दिग्गज नेत्यांचा काँग्रेसला रामराम, तर उमेदवार बदलण्याचीही नामुष्की https://goo.gl/XVMCV5





  1. जामीन हवा असेल, तर अनाथाश्रमाला दान करा, मुंबईतील हाजीअली येथील डान्स बारमध्ये पकडलेल्या 47 जणांना सत्र न्यायालयाचे आदेश https://goo.gl/zahSha



  1. रंगपंचमीनिमित्त राज्यभर मोठा उत्साह, डीजेच्या तालावर तरुणाई रंगात न्हाली https://goo.gl/DEJ7v6 तर दौंडमध्ये सुप्रिया सुळेंकडून रंगांची उधळण https://goo.gl/w7zcdF



  1. छपाक सिनेमातील दीपिका पादूकोणचा फर्स्ट लूक रिलीज, अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवालच्या भूमिकेत दीपिका दिसणार https://goo.gl/wDEaB6


ब्लॉग : काँग्रेसचे अ'शोक' पर्व!, ‘एबीपी माझा’च्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग https://goo.gl/diLi2T


ब्लॉग : ‘ही तरुण पिढी बदलतीये’, ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी वेदांत नेब यांचा ब्लॉग https://goo.gl/dFz8uY


खडाखडी : राहुल गांधी गरीबांना खरंच अच्छे दिन आणणार? वर्ध्यातून थेट लोकांसोबत चर्चा, सायंकाळी 7.25 वाजता ‘एबीपी माझा’वर


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html


मेसेंजर - m.me/abpmajha


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK