एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 एप्रिल 2019 | मंगळवार
  1. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत01 टक्के मतदान, तर देशातील टक्केवारी 61.31 टक्के, गोव्यात 71 तर बेळगावमध्ये 58.72 टक्के मतदान https://bit.ly/2Dx5wop
 
  1. नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणींचं अहमदाबादमध्ये मतदान तर अरुण जेटली, मनमोहन सिंह, शशी थरुर आणि मुलायम सिंहांनीही बजावला मतदानाचा हक्क https://bit.ly/2vqPEzz
 
  1. ईव्हीएमवरून विरोधकांकडून पुन्हा रणकंदन, शरद पवार, चंद्राबाबू नायडूंचा ईव्हीएमवर आक्षेप, पवारांचा भाजपवर निशाणा https://abpmajha.abplive.in/
 
  1. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये संभ्रम असल्याचं चित्र, विद्यमान खासदार आलोक संजर भाजपचे डमी उमेदवार https://bit.ly/2KXTRVY
 
  1. मराठा मोर्चा काळातील वादग्रस्त कार्टून प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी, न्यायालयाने समन्स बजावूनही गैरहजर राहिल्याने कारवाई https://bit.ly/2KU2X61
 
  1. अभिनेता सनी देओलचा संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश, पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता https://bit.ly/2IBx0xl
 
  1. नरेंद्र मोदींविरोधात कोण लढणार याचा फैसला झालाय, थोडा सस्पेन्स ठेवतोय, प्रियांका गांधींच्या वाराणसीमधील उमेदवारीबाबत राहुल गांधींचं उत्तर https://bit.ly/2ZugRiw
 
  1. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून अवमाननेची औपचारिक नोटीस, पुढील सुनावणी राफेल फेरविचार याचिकेसोबत 30 एप्रिलला होणार https://bit.ly/2Zuwsyj
 
  1. गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानोला 50 लाखांची नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे, पुरावे नष्ट करणारे IPS अधिकारी आर. एस. भगोरा यांचं दोन पोस्ट पदावनती https://bit.ly/2Zuwsyj
 
  1. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली, अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आयसिसची कबुली https://abpmajha.abplive.in/
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK