- मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, सात दिवसात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारल्याचा एकनाथ खडसेंचा विधानसभेत आरोप, धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचाही दावा https://goo.gl/H9393K
- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दुहेरी दिलासा, कृषीपंप वीजबिल वसुलीला स्थगिती, तर बोंडअळीग्रस्तांसाठी तीन हजार कोटींची मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा https://goo.gl/sfPqSR
- अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्याला स्थगिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://goo.gl/uLq3Be तर महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील आरक्षण कायम, कोणतंही बांधकाम होणार नाही https://goo.gl/Jes67w
- कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांच्या चौकशीची शक्यता, पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक सांगलीत दाखल https://goo.gl/opDTvx
- बीडमधील अफू लागवड प्रकरणातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, सहा वर्षापूर्वीच्या खटल्यात अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/5fT3AJ
- अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल सरकारनं फेरविचार याचिका दाखल करावी, भाजपच्या दलित खासदारांची मागणी, काँग्रेसही आक्रमक https://goo.gl/7dhhcC
- बारावीच्या निकालावर पुन्हा टांगती तलवार, अर्थमंत्री मुनगंटीवार आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बैठकीत तोडगा नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महासंघाचा इशारा https://goo.gl/bt2gkf
- नाशिक मनपाचा 1785 कोटींचा अर्थसंकल्प सादर, मालमत्ता, पाणीपुरवठा करात वाढ प्रस्तावित, शहरात 33 ठिकाणी पार्किंगची सुविधा https://goo.gl/31aFM6
- कोल्हापुरातील शिवाजी पुलावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा, स्ट्रक्चरल ऑडिट अहवालातून सूचना https://goo.gl/PoECTT
- सिंधुदुर्गातील शिवशाहीच्या साक्षीदारावर खासगी कंपनीची वाकडी नजर, यशवंतगडावरच्या फलकाने सर्वसामान्यांसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट https://goo.gl/oUZrxS
- पाणी फाऊंडेशनच्या 'सत्यमेव जयते' वॉटर कप स्पर्धेची घोषणा , 24 जिल्ह्यातील 75 तालुके आणि 5900 गावं सहभागी होणार http://abpmajha.abplive.in/
- पीएनबीनंतर आणखी एक बँक घोटाळा उघड, चेन्नईस्थित ‘कनिष्क गोल्ड’चा 14 बँकाना 824 कोटींचा चुना, सीबीआयकडून केजीपीएलविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/WyRsMR
- डेटा लीक प्रकरणात आमची चूक झाली, फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गची कबुली, केंद्र सरकार नोटीस पाठवण्याच्या तयारीत https://goo.gl/dcZUXu
- अजगर गळ्यात घालून खेळ दाखवताना गारुड्याला फास, उत्तर प्रदेशच्या मऊमधील थरारक घटना कॅमेऱ्यात, गारुड्यावर वाराणसीतल्या रुग्णालयात उपचार सुरु https://goo.gl/PzztWT
- क्रिकेटपटू हार्दिक पंड्या अडचणीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप, हार्दिकविरोधात गुन्हा दाखल करण्याचे जोधपूर कोर्टाचे आदेश https://goo.gl/Mz5ps2
माझा कट्टा : सरहद संस्थेचे संजय नहार यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर
माझा स्पेशल : तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं? https://goo.gl/F6FaeA
BLOG : आपण त्याच्याकडे माणूस म्हणून न पाहता कॅनेडियन म्हणून का पाहता? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अक्षयकुमारच्या चाहत्याचं पत्र https://goo.gl/7DWnTi
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ -* https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*