*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 22/08/2018*

 

  1. डॉ. दाभोलकरांना नेमकं कोणी मारलं? 2016 च्या आरोपपत्रात सारंग अकोलकर आणि विनय पवारचं नाव, सीबीआयचं पहिलं आरोपपत्रच नव्या आरोपींसाठी पुरावा ठरण्याची शक्यता https://goo.gl/B7MxiG


2 गाव-खेड्यातील 2011 पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित, 2022 पर्यंत सगळ्यांसाठी घरं योजनेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय https://goo.gl/TaJV5Y

  1. 3. मुंबईच्या परळमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत वृद्धेसह चौघांचा मृत्यू, इमारतीला ओसी आणि अग्निरोधक यंत्रणाही नसल्याचा स्थानिकांचा आरोप https://goo.gl/srGnZ8


 

  1. 4. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, दिल्लीतील प्रायमस रुग्णालयात अखेरचा श्वास, मुंबईत उद्या अंत्यसंस्कार https://goo.gl/EUpDxG


 

  1. 5. केरळला यूएईने देऊ केलेली 700 कोटींची मदत भारताने विनम्रतेने नाकारली, देशांतर्गत संकटांना स्वत:च तोंड देण्याचा केंद्र सरकारचा निर्धार https://gl/rxtcC1


 

  1. 6. अकाऊंटंटच्या 80 जागांसाठी 8000 परीक्षार्थी, सर्वच्या सर्व उमेदवार नापास, गोव्यातील निकालाची सगळीकडे चर्चा https://gl/EPpNmq


 

  1. 7. IAS मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांना सरोगसीद्वारे जुळ्या मुली, 18 वर्षीय मुलाच्या आत्महत्येनंतर म्हैसकर कुटुंबातील रितेपणा काहीसा दूर https://goo.gl/zmtiUp


 

  1. 8. देशभर बकरी ईदचा उत्साह, पंतप्रधान मोदींकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा, तर पंढपुरात श्रावणी एकादशीमुळे आज कुर्बानी न देण्याचा निर्णय https://goo.gl/LB5742


 

  1. पाचव्या दिवशी दहा मिनिटांत खेळ खल्लास, नॉटिंगहॅम कसोटीत भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय, पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील चुरस वाढली https://goo.gl/9G3rvy


 

  1. एशियाडमध्ये भारताचा डंका, मराठमोळ्या राही सरनोबतला नेमबाजीत सुवर्णपदक https://goo.gl/HyXciC तर पुरुष हॉकीत भारताची हाँगकाँगवर 26-0 ने मात https://goo.gl/vfQY5A


 

*माझा विशेष* : बकरी ईदच्या कुर्बानीवर पुरोगामी गप्प का? विशेष चर्चा रात्री साडे नऊ वाजता @abpmajhatv वर



*एशियाडमध्ये भारत सहाव्या स्थानी* : सुवर्ण 4, रौप्य 3, कांस्य 4: एकूण 11 पदकं

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*