1. लोकसभेसाठी शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर, 19 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी, उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाडांना डच्चू, तर पालघर आणि सातारा वेटिंगवर https://goo.gl/19aUVg


 

  1. राष्ट्रवादीचा माढ्याचा तिढा सुटला, संजय शिंदे यांना उमेदवारी, उस्मानाबादमधून राणा जगजितसिंग यांना तिकीट https://goo.gl/Ydj215


 

  1. 3. मावळमधून पार्थ पवारांविरोधात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, तर अमोल कोल्हेंविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आणि उस्मानाबादेत दोन भावांमध्ये लढत https://goo.gl/zKDkyS


 

  1. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, शिवसेनेकडून साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात उमेदवारीची शक्यता https://goo.gl/Y7LpwS


 

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्गतील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता, ‘सनातन’शी संबंधांच्या आरोपांनंतर पक्षावर नामुष्की https://goo.gl/QH5kMU


 

  1. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आमचे प्रेरणास्थान, मात्र वयोमानामुळे उमेदवारी नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण, अडवाणींच्या गांधीनगरमधून अमित शाह रिंगणात https://goo.gl/rEB7kU


 

  1. क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्लीतून निवडणूक लढवण्याची चिन्हं https://goo.gl/5aoxiJ


 

  1. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी भाजपच्या केंद्रीय समितीला 1800 कोटी वाटल्याचा आरोप, भाजप नेत्यांच्या चौकशीची काँग्रेसची मागणी https://goo.gl/9r2pJU


 

  1. पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राईक करणं चुकीचं, काँग्रेस नेते सॅम पित्रोदांना पाकिस्तानचा पुळका https://goo.gl/GM1UyS


 

  1. 3 वर्ष 3 दिवसात 35 देश आणि 4 खंड पालथे, ठाण्यातील पत्रकार विष्णुदास चापके जगभ्रमंती करुन मायदेशी https://goo.gl/pQCPrR


 


*BLOG* : अडवाणींसाठी अश्रू ढाळायचे का? ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/gu7fBW

*खडाखडी* : बालाकोटचे पुरावे मागणं हा देशद्रोह कसा? अमरावतीमधून थेट लोकांसोबत चर्चा, सायंकाळी 7.25 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK