- बाळासाहेब ठाकरेंना वयाच्या 70 व्या वर्षी अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आपुलकी कुठे गेली होती? राज ठाकरेंनी घेतलेल्या महामुलाखतीनंतर शरद पवारांना उद्धव ठाकरेंचा सवाल https://goo.gl/YyVwjB
- शेतरस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी पाणंद रस्त्यांना निधी उपलब्ध करण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय https://goo.gl/15oNG3
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मंत्रालयावर धडक, प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक https://goo.gl/64PmBW
- परळी विधानसभेत पंकजांना शिवसेनेचंही आव्हान, ‘मातोश्री’वरुन निवडणूक लढवण्याचे आदेश, आमदार सुभाष साबणेंचा दावा, पंकजांनी आव्हान स्वीकारलं https://goo.gl/P6hCEL
- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, गोव्यात अर्थसंकल्पही सादर http://abpmajha.abplive.in/
- बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, बोर्डाचा विद्यार्थ्यांना दिलासा, पेपर फुटला असं म्हणता येणार नसल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/BL8ETe
- सोलापुरातील तांबेवाडीत बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती, पोलिसांसमक्ष दुसऱ्या मजल्यावर जाऊन कॉपी पुरवल्या https://goo.gl/VBJgkx
- मुंबईजवळच्या एलिफंटा बेटावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 24 तास वीजपुरवठा, समुद्राच्या तळाखालून विद्युतवाहिन्या https://goo.gl/b8wpZT
- आईशप्पथ ठाण्यात राहण्याची इच्छा नाही, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल भाजप नगरसेवकांना वैतागले, बदलीची मागणी https://goo.gl/bHLChw
- नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची कारवाई, नऊ आलिशान गाड्या जप्त, नाशिकमधील सराफांवरही नजर https://goo.gl/1DS3XY
- नागपुरात अवैध फेरीवाल्यांची मुजोरी, कपडे बदलून देण्यावरुन दाम्पत्याला मारहाण, तर चिल्लर घटनांची दखल का, पोलिसांचा सवाल https://goo.gl/2zWQPL
- सिंधुदुर्गातल्या इन्सुलीत क्रोकोडाईल पार्क सुरु होणार, एबीपी माझाच्या बातमीनंतर वनविभागाचा निर्णय http://abpmajha.abplive.in/live-tv
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, पीएफचे व्याजदर 8.65 टक्क्यांवरुन 8.55 टक्के होण्याची शक्यता https://goo.gl/DMSVPR
- फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने रचला नवा इतिहास, लढाऊ विमान चालवणारी पहिली भारतीय महिला वैमानिक https://goo.gl/Vh6Acm
- सेन्चुरियनच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 6 विकेट्स राखून विजय goo.gl/cyMf16
*माझा विशेष* : मराठा आरक्षण,जातीय तेढ,मुंबई आणि मराठी... शरद पवारांच्या बोलण्याचा अर्थ काय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*