1. तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांच्या आक्षेपामुळे विधेयक मांडण्यासाठी मतदान, विधेयक मांडण्याच्या बाजूने बहुमत  2. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभर निरोगी आरोग्याचा यज्ञ, नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस https://bit.ly/31LJvg7, रांचीत पंतप्रधान मोदी तर नागपुरात नितीन गडकरींची योगासनं  3. योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, योगदिनी रांची येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन 4. जमीन खरेदीदारांसाठी दिलासा, फसवणूक टाळण्यासाठी सातबाराचं अद्ययावत रुप लवकरच, न्यायप्रविष्ट खटल्यांचा उल्लेखही सातबारावर असणार  5. आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंत मोफत शिक्षण द्या, खासदार संभाजीराजेंची ट्वीटद्वारे मागणीप्रतिष्ठीत कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे व्यथित  6. अकरावी प्रवेशावेळी आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाच विषयांचेच गुण ग्राह्य धरले जाणार, राज्य सरकारकडून परिपत्रकात सुधारणा  7. बेस्टच्या दर कपातीचा निर्णय लांबणीवर, स्वस्त प्रवासासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार  8. कर्मचाऱ्यांना हाताशी धरत बँक ऑफ इंडियाची 293 कोटींची फसवणूक, पुण्यात नीरव मोदीसारख्या प्रकरणाचा उलगडा, मुख्य आरोपीचं वर्षभरापूर्वीच निधन  9. बँकांवरील सशस्त्र दरोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीव मुठीत धरुन काम, बँकांची सुरक्षा वाढवण्याची बँक संघटनेची मागणी  10. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकलेला अटक, चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांची कारवाई  MOVIE REVIEW | कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट  BLOG : 'खुशियां बाटनेसे बढती है।' एबीपी माझाच्या प्रतिनिधी शेफाली साधू यांचा ब्लॉग  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK