1. डीजे मालकांना हायकोर्टाचा दणका, ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर गणेशोत्सवात डॉल्बी-डीजेवर बंदी कायम, तर मुंबई पोलिसांकडून 103 मंडळांवर गुन्हे https://goo.gl/4QWmqN


 

  1. ‘लालबागचा राजा’ मंडळात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांवर विसर्जनानंतर कारवाई, मुंबई पोलिसांची माहिती, सीसीटीव्ही फूटेज तपासून कारवाई https://goo.gl/A9ioq3


 

  1. मुंबई शेअर बाजारात दिवसभरात उलथापालथ, एक हजार अंकांनी घसरल्यानंतर बाजार सावरला, 280 पॉईंट्सच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 36,842 पॉईंट्सवर बंद https://abpmajha.abplive.in/


 

  1. नागपूर, यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज https://goo.gl/UhwXMY


 

  1. भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता शिकवू नये, राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसल्याच्या वक्तव्याला शरद पवारांचं उत्तर https://goo.gl/34JRdK


 

  1. 'ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील' शिवसेना नेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा फडणवीसांना टोला https://goo.gl/rHXJRH


 

  1. गुजरातच्या गीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह आढळले, मृत्यूचं कारण अस्पष्ट, चौकशीचे आदेश https://goo.gl/tM6Dph


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौशल्य छत्रपती शिवरायांप्रमाणे, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुतीसुमनं, भाजपने सरदार पटेलांचा सन्मान केल्याचंही वक्तव्य https://goo.gl/r6fwte


 

  1. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं भ्याड कृत्य, तीन पोलिसांचं अपहरण करुन शिरच्छेद, भारताकडून पाकिस्तानशी नियोजित चर्चा रद्द https://t.co/GcygeHCr1h


 

  1. आशिया चषक स्पर्धेत टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारताचे बांगलादेशला सुरुवातीलाच झटके, दोन फलंदाज अवघ्या 16 धावात माघारी https://abpmajha.abplive.in/live-tv


 

*माझा विशेष* : पाकडे शिरच्छेद करतात, भारत बघत राहतो, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

एबीपी माझाचं स्मार्ट बुलेटिन 21/09/2018