*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/11/2017*

  1. भुवी-शमीसमोर श्रीलंका हडबडली, एकाही फलंदाजाला उभं राहणं कठीण, अंधुक प्रकाशाने भारताची विजयाची संधी हुकली, कोलकाता कसोटी ड्रॉ https://goo.gl/pNWV6W


 

  1. वन डेत 32, कसोटीत 18, विराट कोहलीचं आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक पूर्ण, श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत खणखणीत नाबाद शतक https://gl/y4pGFC 


 

  1. राजधानी दिल्लीत बळीराजाचा एल्गार, हमीभाव आणि शेती धोरणाबाबत सरकारच्या निषेधासाठी देशभरातील 182 शेतकरी संघटना एकत्र https://goo.gl/WEUBBz


 

  1. ऐन हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, पुढील तीन दिवसही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज


https://goo.gl/MfLWco 

  1. महाबळेश्वरमधील वेण्णा लेकला गळती, भगदाड बुजवण्यासाठी दोन ट्रक जुने कपडे, तरीही गळती सुरुच https://gl/D9PnfN


 

  1. अंडं महाग की कोंबडी?, अंड्याचे दर चिकनपेक्षाही महाग, एका अंड्याला सात ते साडेसात रुपये भाव  https://gl/3CW1Yc 


 

  1. अमोल यादव यांनी गच्चीवर बनवलेल्या सहा आसनी विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा, पंतप्रधान कार्यालयाच्या कानपिचक्यांनंतर अखेर डीजीसीएकडून नोंदणीचं प्रमाणपत्र मिळालं https://goo.gl/U1VC12


 

  1. व्यवहार मराठीत करा, अन्यथा आंदोलन; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचं मुंबईतील बँकांना पत्र https://goo.gl/tfZTQs


 

  1. नवी मुंबईतील बँक दरोड्याप्रकरणी तपासाला गती, भुयार खोदून माती टाकणारे चार मजुर ताब्यात, मजुरांच्या माहितीवरुन मालेगावातून 10 लाखांचं सोनं परत मिळवलं https://gl/inAUqW


 

  1. औरंगाबादेत शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये व्हॉट्सअॅपवरुन कॉपी, विद्यार्थ्यांसह पालकही ताब्यात https://gl/kivsVT


 

  1. गुजरात निवडणुकीआधीच राहुल गांधींच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, सोनिया गांधींच्या अध्यक्षतेत दिल्लीत बैठक, लवकरच घोषणा होण्याची चिन्हं https://goo.gl/SGo4oj


 

  1. काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणं आवश्यक, एबीपी न्यूजच्या शिखर संमेलन कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांचं टोमणा https://gl/C3gAeb


 

  1. जीएसटी अर्ध्या रात्री लागू करता, मग संसदेचं हिवाळी अधिवेशन का लांबवलं, सोनिया गांधींचा भाजपला सवाल


https://goo.gl/RbhWW5 

  1. ‘बाहुबली’ अभिनेता प्रभासचा दिलदारपणा, वादळाचा तडाखा बसलेल्या तामिळनाडूच्या कडलुरु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 लाखांची मदत https://goo.gl/SsTHJS


 

  1. 'पद्मावती'च्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, विरोधातील याचिका फेटाळली https://gl/EHkfpw


 

*PHOTO* : कसं बदललं विराट कोहलीचं आयुष्य? https://goo.gl/af8fyL 

*स्पेशल रिपोर्ट* : विराट कोहली- वांड मुलाची वांड शतकं! https://goo.gl/4exSNw 

*मूड महाराष्ट्राचा* : 'एबीपी माझा'ची महायात्रा, गेवराई, बीडमधून, आज संध्याकाळी 7.30 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*