एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 डिसेंबर 2019 | मंगळवार

1. शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणारच, विरोधकांनी उगाचच गोंगाट करु नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका; विरोधकांच्या गदारोळानंतर दुसऱ्या दिवशीही विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब https://bit.ly/34uxED6

2. विधानसभेत भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि सेना आमदार संजय गायकवाड यांच्यात धक्काबुक्की, तर कुणीही अंगावर जाणार नाही, फडणवीसांचं आश्वासन https://bit.ly/2PuJskB

3. जामियामधला हिंसाचार जालियनवाला बाग हत्याकांडची आठवण करुन देणारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, देशातील तरुणांना बिथरवू नका, मुख्यमंत्र्यांचा इशारा https://bit.ly/2M33KQc

4. जामियातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश, सुप्रिया सुळेंची टीका; प्रथमच देशात एवढा अत्याचार पाहिला, देशाला शांततेची गरज असल्याचं मत https://bit.ly/35wYxrp

5. जामिया विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी 10 जण अटकेत, एकही विद्यार्थी नाही; अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे. https://bit.ly/2S6XXg6

6. मुंबईतील कोस्टल रोडला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; राज्य सरकारने आता 'स्थगिती' देऊ नये, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला तर, उद्धव ठाकरेंचा ड्रिम प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल, आदित्य ठाकरेंचं उत्तर https://bit.ly/2ECksSx

7. शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश द्या, राज्य सरकारचा हायकोर्टात अर्ज; तर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना निर्देश https://bit.ly/35xRYFk

8. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा; देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/2S1Nd2W

9. 21वी प्रसुती ऊसाच्या फडात, बीडमधील लंकाबाईच्या नवजात मुलीचा मृत्यू! वयाच्या चाळीशीमध्ये लंकाबाईंची आतापर्यंत एकवीस वेळा प्रसुती https://bit.ly/38ORgVU

10. रणवीर आणि आलियाचा 'गली बॉय' ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर, ऑस्करकडून अंतिम दहा विदेशी विभागातील चित्रपटांची नावं जाहीर https://bit.ly/2PStcZQ
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK