एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जून 2019 | रविवार

  1. मंत्रिमंडळ विस्तारात 13 नव्या मंत्र्यांना संधी, राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षीरसागरांचा सर्वप्रथम शपथविधी, लवकरच खातेवाटप जाहीर होणार https://bit.ly/2XR4KKW


 

  1. भाजपकडून प्रकाश मेहता, विष्णू सावरांसह राजकुमार बडोलेंना नारळ, दिलीप कांबळे, प्रविण पोटेंनाही घरचा रस्ता, अकार्यक्षमता निकष नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2IlhwMH


 

  1. मंत्रिमंडळ समावेशानंतर आता खातेवाटपाची चर्चा, काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखेंना राज्य उत्पादन शुल्क खातं मिळण्याची शक्यता https://bit.ly/2KjUcRD


 

  1. पक्ष वाढवण्यासाठी भाजपला आता आयात नेत्यांची गरज, खदखद व्यक्त करताना खडसेंचं विखेंकडे बोट, मंत्री बनण्याचा उत्साह कायम राहिला नसल्याची उद्विग्नता https://bit.ly/2KmLGkS


 

  1. अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा सूर बदलला, राममंदिर उभारण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच असल्याचं सर्टिफिकेट, राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याचीही मागणी https://bit.ly/2Rk9cQg


 

  1. उद्यापासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, 26 विधेयकांवर चर्चा होणार, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार https://abpmajha.abplive.in/


 

  1. राज्यातील भाजप सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशनाआधी विरोधकांचा हल्लाबोल https://bit.ly/2Xcpi3J


 

  1. राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढणार, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत निर्णय https://abpmajha.abplive.in/


 

  1. विश्वचषकात पाकिस्तानविरोधातल्या सामन्यात रोहित शर्माचं शानदार शतक, टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल https://bit.ly/2KnyfRt


 

  1. रोहित-राहुलने मोडला 23 वर्षापूर्वीचा सचिन-सिद्धूचा विक्रम, पाकिस्तान विरुद्ध विश्वचषकात शतकी भागिदारी करणारी रोहित-राहुल एकमेव भारतीय जोडी https://bit.ly/2FcXl1s


 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv