- अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला https://bit.ly/2vBf0hh तर, हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, नवी मुंबईच्या भाजप मेळाव्यात फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात https://bit.ly/2vCCfHX
- नाशिकचा दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईत, उद्या राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची तातडीची बैठक, एल्गार प्रकरणाच्या समांतर तपासासाठी पवार आग्रही https://bit.ly/2SxX8g8
- लासलगाव जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत, लग्नाला नकार दिल्यानं पीडित महिलेनं जाळून घेतल्याचा आरोपीचा दावा. महिलेवर मुंबईत उपचार https://bit.ly/2uSyIVE
- तब्बल तीन तासांनंतर खेड-शिवापूर टोलनाक्यावरचं आंदोलन मागे, MH12 आणि MH14 पासिंग असलेल्या गाड्यांना टोलमाफ, केंद्रीय मंत्री गडकरींसोबत बैठक होणार https://bit.ly/2UUGIQJ
- रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात 25 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, गंगाखेड साखर कारखानाच्या करारामध्ये कागदपत्रांचा गैरवापर केल्य़ाचा आरोप https://bit.ly/2SMX0Zk
- वाईट दिवस सुरू असल्यानं चांगल्या कामात त्रास होतोय; वादग्रस्त वक्तव्यानंतर हभप इंदोरीकर महारांजाची प्रतिक्रिया https://bit.ly/2vG22Pb
- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील पोलीस मारहाणीचा व्हिडीओ समोर, विद्यार्थ्यांना लायब्ररीत घुसून पोलिसांनी मारहाण केल्याचं स्पष्ट, https://bit.ly/38xOTXe
- दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा विराजमान, आपचे सहा मंत्रीही शपथबद्ध, दिल्लीच्या विकासासाठी मुख्यमंत्री केजरीवालांची नरेंद्र मोदींना साद https://bit.ly/37xKy55
- आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर, यंदा 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना चेन्नईत रंगणार https://bit.ly/2SKuUOi
- पासष्टाव्या अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये 'गली बॉय'चा डंका; सर्वश्रेष्ठ अभिनेता, अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही मान https://bit.ly/2SuT1Sg
आपले भारतरत्न : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा आयुष्यपट; आज रात्री नऊ वाजता, पाहा फक्त एबीपी माझावर
विशेष : शितल आमटे यांचा 'आनंदवना'तील कृत्रिमरित्या जंगल निर्मितीचा प्रयोग https://bit.ly/3bGKzH8
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK