*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 सप्टेंबर 2019 | रविवार*
  1. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर 19 सप्टेंबरला शिक्कामोर्तब, नाशिकमधील महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात घोषणेची शक्यता https://bit.ly/2kC2Hwf
 
  1. पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार लोक घेतील, पक्ष सोडणाऱ्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका https://bit.ly/2kMW4aa
 
  1. राष्ट्रवादीने 15 वर्षे अडवणूक केली, तक्रार करुनही शरद पवारांनी दखल घेतली नाही, साताऱ्यातल्या महाजनादेश यात्रेपूर्वी उदयनराजेंची शरद पवारांवर टीका https://bit.ly/2kl6NZt
 
  1. 'छत्रपती' या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे, उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर रोहित पवार यांची फेसबुक पोस्टवरुन प्रतिक्रिया https://bit.ly/2lUYaF8
 
  1. निवडणूक लढवायला सज्ज, जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान, लग्नापेक्षा विधानसभा महत्वाची असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2kMYLsl
 
  1. लोकशाहीत विरोधी पक्षाचं महत्व कमी झालं तर राजकर्ता बेफामपणे वागतो, शिवसेना खासदार संजय राऊतांचं वक्तव्य https://bit.ly/2mimUHO
 
  1. आरेतल्या प्रस्तावित कारशेडविरोधात शर्मिला आणि अमित ठाकरेंचं आझाद मैदानात आंदोलन, मानवी साखळी करुन काँग्रेसकडूनही वृक्षतोडीला विरोध https://bit.ly/2lOA4w2
 
  1. पब्जी गेमचं व्यसन जडलेल्या कोल्हापुरातल्या तरुणाची विचित्र अवस्था, रुग्णालयात पब्जीबाबत सतत बडबड, पालकांसह तरुणाईचे डोळे उघडणारी घटना https://bit.ly/2lUrtrK
 
  1. पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवावे अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले https://bit.ly/2ki8ZAO
 
  1. बॉलिवूड अभिनेता इरफान खान उपचारानंतर लंडनहून भारतात परतला, उपचार यशस्वीरित्या पार पडल्याची इरफान खानच्या सहकाऱ्यांची माहिती https://bit.ly/2lWQlif
  *माझा विघ्नहर्ता* : सांगली कोल्हापूरच्या पूरस्थितीत विघ्नहर्ता बनलेल्यांचा सन्मान, आज रात्री 8.30 ते 10.00 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK