- मुंबई महापालिकेच्या महापौरांचीच गाडी नो पार्किंगमध्ये, वाहतुकीचे नियम मोडल्याने दंड वसूल होणार की नाही याकडे लक्ष https://bit.ly/32rruUK
- दिवसभरातील तुमच्या 24 तासांचा हिशेब केंद्र सरकारला द्यावा लागणार, केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून सर्व्हे सुरु https://bit.ly/2XKxSaJ
- राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला 50 दिवस पूर्ण, नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत गोंधळ कायम https://bit.ly/2JOfLaq नवा अध्यक्ष मिळेपर्यंत पक्षावर राहुल यांचेच नियंत्रण https://bit.ly/2JHDFEp
- रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्राचे कडक पाऊल, लोकसभेत मोटार वाहन दुरुस्ती विधेयक सादर, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद https://bit.ly/2O5zTtE
- वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'नीट' नको, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नवा प्रस्ताव https://bit.ly/2Y4pnGW
- राज्य सरकार पतंजलीवर मेहेरबान, लातूरमधील औसा येथे दिली चारशे एकर जमीन, अवघ्या चार दिवसात मंजूरी https://bit.ly/2I6cG40
- पुण्यात सोशल मीडियावरील मैत्री महागात, दागिन्यांच्या हव्यासापोटी फेसबुक मित्राकडून महिलेची हत्या https://bit.ly/2JGEPA3
- तळकोकणाला पावसानं झोडपलं, रस्ते-बाजारपेठा बंद, 18 जुलैदरम्यान विदर्भ-मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता https://bit.ly/2Sgs5ns
- साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2चं उड्डाण लांबणीवर, तांत्रिक अडचणींमुळे चांद्रमोहीम रद्द, इस्रो लवकरच नवी तारीख जाहीर करणार https://bit.ly/2Y3gWMg
- शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात आजपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरूवात, खंडग्रास चंद्रग्रहणामुळे उद्या रात्री मंदिर बंद https://bit.ly/2YTgEVp
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK