1. शहीद सुमेध गवईंवर अकोल्यातील लोणाग्रात अंत्यसंस्कार, वीरपुत्राला निरोप देताना पंचक्रोशीला अश्रू अनावर https://goo.gl/MJwqiu


 

  1. भारतीय जवानांकडून हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इट्टूचा खात्मा, जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये चकमक, तीन दहशतवादी यमसदनी https://gl/yVD3qH


 

  1. छातीपर्यंत पाण्यात मातृभूमीचं रक्षण, जवानांचे फोटो बीएसएफकडून ट्विट, देशभरातून वीरांना सलाम, तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद


पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार https://goo.gl/2PiAVw 

  1. राज्यभरात सुकाणू समितीचं चक्काजाम आंदोलन, संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक, अनेक जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर https://gl/mF5Fdp


 

  1. महिन्याभरात भाजप आणि मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत, वादग्रस्त विधानं करणाऱ्या दानवेंची प्रदेशाध्यकपदावरुन गच्छंती अटळ, मेहता आणि सावरांवरही टांगती तलवार https://goo.gl/R6yBkM


 

  1. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये फोडाफोडी, काँग्रेसचे5, शिवसेने 4 आणि राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना जिल्हाध्यक्षांचाही राजीनामा https://goo.gl/BtyM8k https://gl/hTUfGo 


 

  1. पश्चिम बंगाल, यूपी,बिहारमध्ये पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत, तर महाराष्ट्राला मोठ्या पावसाची आस, मुंबईत दुपारनंतर पावसाची हजेरी https://gl/hYp3cz 


 

  1. सहारांच्या ‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, बोलीची सुरुवात 37 हजार कोटींपासून https://gl/WDhQ5R 


 

  1. लहान मुलांच्या खेळातील दोन कोटींच्या नोटा देण्याचा प्रयत्न, पाच आरोपी अटकेत, बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा हिंगोलीत पर्दाफाश


https://goo.gl/DXDPK3 

  1. प्रत्यार्पण झाल्यास विजय माल्ल्याला कुठे ठेवणार, लंडनची विचारणा, आर्थर रोड तुरुंगातील ज्या बराकमध्ये कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवू, भारताचं उत्तर https://gl/ktKcgd 


 

  1. पुण्यात वाढीव पगार मागणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम चितळेंनी थांबवलं, सणासुदीच्या काळात मिठाईंची कमतरता https://goo.gl/LMD9EV


 

  1. देशभरात एकच वीजदर लागू करा, ‘एक देश, एक वीज दर’, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी


https://goo.gl/3V8YWL 

  1. तीन खोल्यांचं घर, तीन ट्यूबलाईट, तीन फॅन, वीज बिल तब्बल 3800 कोटी, झारखंड वीज महामंडळाचा प्रताप


https://goo.gl/BDt88z 

  1. भारताचा श्रीलंकेवर एक डाव 171 धावांनी विजय, कसोटी मालिकाही जिंकली, 85 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात भारताचा परदेशात पहिलाच क्लिन स्विप https://gl/MksmFk


 

  1. जिओच्या फुकटातील फोनचं बुकिंग वेळेपूर्वीच सुरु, बुकिंगसाठी फक्त आधार कार्डची गरज https://gl/of9j5k 


 


*टीम इंडियाची नवी सेलिब्रेशन स्टाईल, ‘Daddy D’ pose काय आहे?* https://goo.gl/ezsyFv 

*बर्थ डे स्पेशल* : *सातवी पास जॉनी लिव्हर कसा बनला मिमिक्रीचा बादशाह?* रंजक प्रवास

https://goo.gl/pYLDVN 

*माझा विशेष* - गाथा शौर्याची आणि धैर्याची, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘माझा’चा विशेष कार्यक्रम, आज रात्री 9. वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*