1. नाशिकमध्ये विक्रमी पावसामुळे ड्रेनेज तुंबले, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, पाण्याच्या दुर्गंधीमुळे  नागरिक त्रस्त, दारणा धरणातून 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू, तर पुलाला भलेमोठ्ठे खड्डे पडल्यानं घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद https://goo.gl/ejvXJL


2. महाराष्ट्रातल्या महिला एसटी वाहकांची अभूतपूर्व कुचंबणा, दगदग आणि खड्ड्यांमुळे 62 टक्के महिला वाहकांचे गर्भपात, ‘माझा’चा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/live-tv

3.  यूपी विधानसभेत अत्यंत शक्तीशाली स्फोटकं सापडल्यानं खळबळ, सुरक्षेच्या खबरदारीसाठी संसद परिसरात चोख बंदोबस्त https://goo.gl/TWD78Y

4. काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी 'डोभाल प्लॅन', अडीचशे दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी खास ऑपरेशन https://goo.gl/JWuiHi

5. ‘शिवसेनेने बँकांसमोर ढोल वाजवून नौटंकी करण्यापेक्षा मुंबई महापालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवी शेतकरी कर्जमाफीसाठी द्याव्यात’, अजित पवारांची शिवसेनेवर घणाघाती टीका https://goo.gl/p3VeSY

6. यूपी-बिहारमधील लोंढे रोखण्यासाठी मार्गदर्शन करा, आसामच्या महिला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला https://goo.gl/HjNbH1

7. 9वी, 10 वीच्या तोंडी परीक्षा बंद करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांच्या खिरापतीवर गदा https://goo.gl/R6bcpt

8. बीफ खाण्याचा सर्वांना अधिकार, गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा गोरक्षकांवर निशाणा http://abpmajha.abplive.in/live-tv/

9. मुंबई आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांचे निकाल रखडले, राज्यपालांच्या तंबीनंतरही जुलै अखेरपर्यंत निकाल जाहीर होणं कठीण http://abpmajha.abplive.in/live-tv

10. पुण्यातील 'आयुका' संस्थेच्या पुढाकारानं नव्या आकाशगंगेचा शोध, 4 अब्ज प्रकाशवर्ष लांब असलेल्या आकाशगंगेचं 'सरस्वती' म्हणून नामकरण http://abpmajha.abplive.in/

11. जुनं सोनं आणि गाड्यांच्या विक्रीवर जीएसटी नाही, केंद्राच्या निर्णयानं ग्राहकांना दिलासा https://goo.gl/wnhz4Y तर पाच हजारापर्यंत मेंटेनन्स असलेल्या सोसायट्या जीएसटीतून मुक्त! https://goo.gl/BW9Qfw

12. भिवंडीत केमिकल कंपनीला भीषण आग, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवनांना यश http://abpmajha.abplive.in/

13. थायलंडमध्ये पॅरासिलिंग करणं ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या जीवावर बेतलं, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू https://goo.gl/oL8BcX

14. फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार, बारामतीतील एमआयडीसीमधील थरारक प्रकार https://goo.gl/CjYtH6

15. सचिन, गांगुली,लक्ष्मणचा लेटरबॉम्ब, द्रविड-झहीरच्या निवडीबाबत महत्त्वाचा उल्लेख, रवी शास्त्रींचा पर्दाफाश? https://goo.gl/zQJaUc

माझा विशेष -  मासिक पाळीच्या दिवशी पगारी रजा मिळावी का? आज रात्री 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर

रिव्ह्यू - काय रे रास्कला, प्रियांका चोप्राचा दुसरा मराठी सिनेमा कसा आहे? https://goo.gl/PDgH9U

BLOG - जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन https://goo.gl/KgjAtf

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर