बालदिनाच्या शुभेच्छा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 नोव्हेंबर 2019 | गुरुवार
1. राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला टाळं, नातेवाईकांवर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ, राज्यभरात साडे पाच हजार रुग्ण मृत्यूच्या छायेत https://bit.ly/2O59fxO
2. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन, नरिमन पॉईंटवर मोर्चा अडवून आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://bit.ly/34XPJub
3. सत्तास्थापनेच्या पेचात शरद पवार पुन्हा बांधावर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नागपूर दौरा, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्याचा पवारांचा प्रयत्न https://bit.ly/2Od0XE9
4. शेतकऱ्यांना अदानी, अंबानी आणि वॉलमार्टचे गुलाम बनवता काय? बाजारसमित्या बरखास्त करण्याच्या अर्थमंत्र्यांच्या निर्णयावर राजू शेट्टींचा सवाल https://bit.ly/33KhDcY
5. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या बैठकांचं सत्र सुरुच, पाटील-थोरातांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई भुजबळांच्या भेटीला, 17 तारखेला शरद पवार-सोनिया गांधींचीही बैठक https://bit.ly/2CHvAwr
6. मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचं सत्य नरेंद्र मोदींपासून का लपवून ठेवलं गेलं, संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल https://bit.ly/3501bW8 , हॉटेल रिट्रीटवर थांबलेल्या शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश https://bit.ly/2NN4GcB
7. शिवसेना इफेक्ट : एनडीएतील सहकाऱ्यांची धाकधूक वाढली, संवाद संपत असल्याची खंत https://bit.ly/2KllrcS
8. राफेलच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीची गरज नाही,राफेलविरोधी सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या https://bit.ly/2qRJYPQ तर प्रकरणाची नव्याने चौकशीची राहुल गांधींची मागणी https://bit.ly/35bhgsj
9. हवामानातील बदलाचा सिंधुदुर्गच्या हापूसला फटका, हापूसचा हंगाम 40 दिवसांनी लांबणार, तर आफ्रिकेच्या मालावीतील हापूस पुण्यात दाखल https://bit.ly/2Qi3pvZ
10. भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांमध्ये आटोपला, टीम इंडियाची सावध सुरुवात https://bit.ly/32P4ldM
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK