1. सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही, सत्तेत आल्यावर संपूर्ण कर्जमाफी करणार, परभणीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://bit.ly/317T6fD
2. त्यांनी हातवारे केले, मात्र आम्ही नटरंगासारखे हातवारे करत नाही, जळगावातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार https://bit.ly/318UGxJ
3. जम्मू-काश्मीर ही केवळ जमीन नव्हे तर भारताचं मस्तक आहे, जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य https://bit.ly/2MDjngx
4. महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधींचा शेती आणि रोजगारावरून मोदींवर हल्लाबोल, कर्जमाफी, आरोग्य, शेतकरी आत्महत्यांबाबत कधी बोलणार, राहुल यांचा सवाल https://bit.ly/32bFPE1
5. कोल्हापुरात अमित शाहांचा कलम 370 चा नारा, मोदींचंही कौतुक, तर पूरग्रस्त सांगली-कोल्हापूरला मदत करण्याचे आश्वासन https://bit.ly/2OIGPf7
6. साताऱ्यातील नागरिकांच्या भल्यासाठी मी आणि उदयनराजे भोसले एकत्र आलो, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत शिवेंद्रराजे भोसलेंचा दावा https://bit.ly/2IMveIe
7. पिंपरी चिंचवडमधील पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ, भाजप सदस्याच्या बहिणीकडून घोषणाबाजी, सहा जण पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/2VEXL7W
8. वादग्रस्त प्रश्नांवर संवादातून मार्ग काढणार, भारतभेटीवर आलेल्या चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांचं वक्तव्य, व्यापार, गुंतवणूक, सेवा क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणार https://bit.ly/2MH8Z7w
9. कधी नाही ते गृहमंत्री झाले, मोदींच्या मागे मागे राहून संधी मिळाली, शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल https://bit.ly/32cFOzW
10. टीम इंडियाने इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय, द्विशतक ठोकणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार https://bit.ly/2nMsNy8
*निवडणूक विशेष* : 'डे विथ मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस', रात्री 8.30 वा. एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK