- नाणार प्रकल्प लादणार नाही, चर्चा करुनच निर्णय घेणार, विरोधक आणि शिवसेनेच्या विरोधानंतर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन https://goo.gl/dEMm78
- भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेतील पानांवरुन विधानपरिषद तापली, आम्ही पानं चिकटवल्याचं सिद्ध केल्यास आत्महत्या करेन, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंचं आव्हान https://abpmajha.abplive.in/
- मुंबईत लोकलमधून पडून जखमी झालेली 23 वर्षीय तेजश्री वैद्य तीन महिन्यांपासून अंथरुणात, उपचारांसाठी पालकांचं मदतीचं आवाहन https://goo.gl/8wDkNs
- कल्याणमध्ये महिन्याभरात पाचवा 'खड्डेबळी', खड्ड्यात पडल्यावर ट्रकखाली चिरडून बाईकस्वाराचा मृत्यू, महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी https://goo.gl/45e7UH
- कॉलेजमध्ये मॉक ड्रिलदरम्यान दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तामीळनाडूमधील थरारक व्हिडीओने अंगावर शहारा https://goo.gl/CY9okP
- हुंड्यासारख्या प्रथांना आळा घालण्यासाठी लग्नाचा खर्च जाहीर करणं बंधनकारक करावं का? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारकडे विचारणा https://goo.gl/APULqs
- साईबाबांच्या शिर्डीत चमत्काराची चर्चा, द्वारकामाई मंदिरातील भिंतीवर साईंची प्रतिमा दिसल्याचा दावा, भाविकांची मोठी गर्दी https://goo.gl/sX7XGi
- मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही, राज्य सरकारचं स्पष्टीकरण, एमआरपीपेक्षा जास्त किंमत लावल्यास कारवाईचा इशारा https://goo.gl/M4TyWq
- कोल्हापूर, रत्नागिरीत तुफान पाऊस, सर्व नद्या तुडुंब https://goo.gl/viu8vn तर येत्या 24 तासात ठाणे, पालघर, रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा https://goo.gl/euR1Rz
- भोपाळमध्ये एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने तरुणीला घरात डांबलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांकडून तरुणीच्या सुटकेचे प्रयत्न https://goo.gl/ZDj1X5
- कोलकात्यामध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल असू शकतं तर अलिगड मुस्लीम विद्यापीठात मोहम्मद अली जिना यांचा फोटो असण्यात गैर काय, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा सवाल, नव्या वादाला तोंड https://goo.gl/uPam2H
- पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी भारत सरकारचं अमेरिकेच्या अध्यक्षांना निमंत्रण, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही https://goo.gl/k4BEmS
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, कन्या मरियम लंडनहून रवाना, लाहोरमध्ये पोहोचताच अटक होण्याची शक्यता, विमानतळावर कडेकोट बंदोबस्त https://goo.gl/7p1gZX
- मोहम्मद कैफचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची ट्विटरवरुन माहिती, पत्रातून दिग्गजांचे आभार https://abpmajha.abplive.in/
- माऊलींच्या पालखीचं नीरास्नान संपन्न, सातारा जिल्ह्यात प्रवेश होणार तर तुकोबांची पालखी बारामती मुक्कामी https://abpmajha.abplive.in/
*रिव्ह्यू*: जिद्दीचा 'खेळा'त्मक प्रवास: सूरमा https://goo.gl/6uxTuA
*रिव्ह्यू*: ड्राय डे https://goo.gl/XqPxtV
*एक्स्लूझिव्ह* : 'संजू' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता संजय दत्तसोबत गप्पा https://goo.gl/tZ4uLA
*एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*